Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

तिसरी लाट! मुंबईतील कोरोना संसर्ग त्सुनामी वेगानं, लॉकडाऊन होणार की निर्बंध वाढणार?

September 6, 2026
in आरोग्य, घडलं-बिघडलं
0
corona restriction

मुक्तपीठ टीम

राज्यात कोरोनाचा फैलाव वाढत आहे. राजधानी मुंबईत तर कोरोनाचा विस्फोट पाहिला तर आता चिंता वाढत आहे. एकीकडे गेल्या २४ तासात मुंबईत तब्बल १५ हजारावर नवे रुग्ण आढळले आहेत. दुसरीकडे आयुक्त इक्बाल चहल यांनी लॉकडाऊनचे संकेत दिले आहे. मात्र, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांशी बोलताना, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्यातील चर्चेनंतर सध्या तरी राज्यात लॉकडाऊनचा विचार नसल्याचे सांगितले. त्यामुळे आता २० हजार रुग्णसंख्या जर झालीच तर लॉकडाऊन लागणार निर्बंध वाढणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

 

तीन ते चार दिवसांत कठोर निर्बंध लावण्याचा निर्णय

  • मुंबईत बुधवारी गेल्या २४ तासात तब्बल १५ हजार १६६ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.
  • कोरोनाबाधितांचा हा वाढता आकडा प्रचंड चिंता वाढवणारा आहे.
  • कोरोना रुग्णांचा पॉझिटिव्हीटी दर हा थेट २५ टक्क्यांवर पोहोचला आहे.
  • पुढील आठवडा मुंबईसाठी अधिक काळजीचा आहे.
  • मुंबईत पुढील तीन ते चार दिवसांत कठोर निर्बंध लावण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
  • पुढील चार दिवसांत वाढ होणाऱ्या रुग्ण संख्येवर लक्ष असून त्यानंतर कठोर निर्बंधाबाबत निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

 

मुंबई मनपा आयुक्त इकबाल सिंह चहल यांचा इशारा

  • देशासह राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे.
  • अशातच देशाची आर्थिक राजधानी मुंबईमध्येही कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉननं हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे.
  • मुंबईत कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांमध्ये झपाट्यानं वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे.
  • अशातच जर मुंबईतील दैनंदिन रुग्णांचा आकडा २० हजारांच्या पार पोहोचला तर मुंबईत कठोर निर्बंध लादण्याचा विचार केला जाऊ शकतो, असा इशारा मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल आणि महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिला आहे.

Tags: coronalockdownmumbaiकोरोनामुंबईलॉकडाऊन
Previous Post

कोरोनाविषयी डॉक्टर आणि सामान्यांच्या मार्गदर्शनासाठी ज्येष्ठ डॉक्टरांचा टास्क फोर्स!

Next Post

राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागाचं गेल्या दोन वर्षांत अहोरात्र काम! आरोग्यसेवा सुसज्ज!!

Next Post
Health minister rajesh tope on health ministry performance

राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागाचं गेल्या दोन वर्षांत अहोरात्र काम! आरोग्यसेवा सुसज्ज!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!