Monday, September 7, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मुंबईत प्रशासन कठोर भूमिकेत, इमारत सील करण्यासाठी बदलले निकष

September 6, 2026
in आरोग्य, घडलं-बिघडलं
0
BMC announces new regulations to curb corona spread

मुक्तपीठ टीम

मुंबईत गेल्या दहा दिवसांपासून कोरोनाचा उद्रेक झाला आहे. मुंबईतील वाढती कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेता मुंबई मनपाने आता कठोर नियमावली लागू करण्यास सुरुवात केली आहे. यातच आता कोरोना रुग्ण आढळून आल्यानंतर रहिवासी इमारती सील करण्याच्या नियमात बदल करण्यात आला आहे. कोरोना रुग्ण आढळलेल्या इमारतीतील रहिवाशांसाठी मनपाने घालून दिलेल्या नियमांची अंमलबजावणी करणे बंधनकारक असणार आहे.

 

मुंबईतील कोरोनाबाधितांच्या संख्येत गेल्या काही दिवसांपासून झपाट्याने वाढ होत आहे. याच पार्श्वभूमीवर नागरिकांना चिंतेत टाकणारी माहिती समोर आली आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर मुंबईत पुन्हा एकदा कडक निर्बंध लागू केले जात आहेत. मुंबईतील रहिवासी इमारतीच्या एकूण क्षमतेपैकी २० टक्के नागरिक कोरोनाबाधित आढळून आल्यास संपूर्ण विंग किंवा इमारत सील करण्याचा निर्णय मनपाने घेतला आहे.

 

इमारत सील करण्यासाठी मनपाची नियमावली

  • इमारतीच्या किंवा विंगच्या एकूण क्षमतेपैकी २० टक्के रहिवारी कोरोनाबाधित आढळून आल्यास संपूर्ण इमारत किंवा विंग सील केली जाईल.
  • आयसोलेट आणि होम क्वारंटाईन असलेल्या रुग्णांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोर पालन करणे.
  • रुग्णांना लक्षणं दिसून आल्यास किमान १० दिवस आयसोलेट राहणं बंधनकारक
  • हायरिस्क कॉन्टॅक्टमध्ये असणाऱ्या नागरिकांनी ७ दिवस होमक्वारंटाईन व्हावं आणि ५ ते ७ दिवसांच्या आत कोरोना चाचणी करावी.
  • इमारतीत कोरोना रुग्ण आढळून आल्यास रुग्ण आणि त्या कुटुंबाला अन्न, औषध तसंच दैनंदिन गरजेच्या वस्तूंचा पाठपुरावा केला जाईल याची काळजी सोयायटीच्या कमिटीने घ्यावी.
  • मनपाचे आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना इमारतीच्या कमिटीनं सहकार्य करावे.
  • इमारती सीलमुक्त करण्याचा निर्णय वॉर्ड स्तरावर घेतला जाणार.

https://twitter.com/DighavkarKiran/status/1478046362268672000?s=20


Tags: BMCBuildingcoronamumbaiकोरोनामुंबईमुंबई मनपारहिवासी इमारत
Previous Post

“टीव्ही, सोशल मीडियावर विसंबून तिसरी लाट, ओमायक्रॉनला कमी घातक समजू नका!” वाचा सरकारी पत्र…

Next Post

मुंबईत दहा दिवसात दहापटीपेक्षा जास्त वाढले रोजचे रुग्ण! आयुक्तांनी वर्तवलेली लॉकडाऊन भीती समजून घ्या…

Next Post
corona testing

मुंबईत दहा दिवसात दहापटीपेक्षा जास्त वाढले रोजचे रुग्ण! आयुक्तांनी वर्तवलेली लॉकडाऊन भीती समजून घ्या...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!