Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कोरोनाविषयी डॉक्टर आणि सामान्यांच्या मार्गदर्शनासाठी ज्येष्ठ डॉक्टरांचा टास्क फोर्स!

September 6, 2026
in आरोग्य, घडलं-बिघडलं
0
ima

मुक्तपीठ टीम

कोरोनाच्या दोन्ही लाटानंतर आता तिसरी लाट उसळू लागली आहे. पुन्हा एकदा राज्यात दिवसेंदिवस कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या महाराष्ट्र शाखेने एका टास्क फोर्सची स्थापना केली आहे. या टास्क फोर्सद्वारे कोरोना बाधितांवरील उपचार तसेच औषधी याविषयीची माहिती देण्यात येणार आहे. सध्याच्या अनेक कथित तज्ज्ञांच्या वाट्टेल त्या विधानांमुळे सामान्यांच्या मनता संभ्रम होण्याच्या पार्श्वभूमीवर हा टास्क फोर्स महत्वाचा आहे.

 

आयएमएचा टास्क फोर्स काय करणार?

  • इंडियन मेडिकल असोसिएशनच्या महाराष्ट्र शाखेने एका टास्क फोर्सची स्थापना केली आहे.
  • या टास्क फोर्समध्ये राज्यातील नामवंत डॉक्टर तसेच आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींचा समावेश आहे.
  • या टास्क फोर्समधील सदस्यांकडून कोरोनावरील उपचार पद्धती, त्यासाठीची औषधी आदी माहिती डॉक्टरांना देण्यात येईल.
  • घरात विलगीकरणातील रुग्णांनी नेमके काय करावे ? त्यांनी कोणती काळजी घ्यावी, याची माहिती दिली जाणार आहे.
  • तसेच एखाद्या व्यक्तीला कोरोनाची बाधा झाली असेल तर त्याच्या कुटुंबातील, सोसायटीतील आणि आजूबाजूच्या लोकांनी स्वतःची कशी काळजी घ्यावी, याचे मार्गदर्शनही टास्क फोर्स करणार आहे.

 

या नामांकित डॉक्टरांचा टास्क फोर्समध्ये समावेश…

  • डॉ. रमण गंगाखेडकर
  • डॉ. राहुल पंडित
  • डॉ. अर्चना पाटे
  • डॉ. अनिला मॅथिव्ह
  • डॉ. भाविन झंकारिया
  • डॉ. संजय मानकर
  • डॉ. भक्ती सारंगी
  • डॉ. अविनाथ फडके
  • डॉ. सुप्रिया अमेय
  • डॉ. अरुणा पुजारी
  • डॉ. संगीता चेक्कर
  • डॉ. शशांक जोशी
  • डॉ. हर्षद लिमये

Tags: coronaIMAindian medical associationtask forceआयएमएइंडियन मेडिकल असोसिएशनकोरोनाटास्क फोर्स
Previous Post

JEE, GMAT, लष्करी कोणत्याही परीक्षेच रशियन हॅकरच्या मदतीनं सेटिंग! सॉल्व्हर गँगचा गौप्यस्फोट!!

Next Post

तिसरी लाट! मुंबईतील कोरोना संसर्ग त्सुनामी वेगानं, लॉकडाऊन होणार की निर्बंध वाढणार?

Next Post
corona restriction

तिसरी लाट! मुंबईतील कोरोना संसर्ग त्सुनामी वेगानं, लॉकडाऊन होणार की निर्बंध वाढणार?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!