featured

पाकिस्तानी पूरग्रस्तांना बलुचीस्तानमधील हिंदू मंदिरात आश्रय! निसर्ग कोपला, देव पावला!

मुक्तपीठ टीम पाकिस्तानमध्ये मुसळधार पावसामुळे गेल्या काही दिवसांपासून पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक घरात पाणी शिरल्याने लोकांना स्थलांतर व्हावे लागले...

Read more

मुंबईत ९०च्या दशकात होतं तसं अंडरवर्ल्ड आता दिल्लीत फोफावलं! दहशतवाद्यांशीही संबंध!!

मुक्तपीठ टीम मुंबई म्हटलं की अंडरवर्ल्ड आठवतंच. त्यातही नव्वदच्या दशकात अंडरवर्ल्डची दहशत पराकोटीची वाढली होती. मोठी लग्न, नवी गाडी, घर,...

Read more

नाबार्डमध्ये डेव्हलपमेंट असिस्टंटच्या १७७ पदांवर करिअर संधी

मुक्तपीठ टीम नॅसनल बॅंक फॉर अॅग्रीकल्चर अॅंड रूरल डेव्हलपमेंट म्हणजेच नाबार्डमध्ये डेव्हलपमेंट असिस्टंट पदावर १७३ जागा, डेव्हलपमेंट असिस्टंट हिंदी या...

Read more

ऑडीची AudiQ7 लिमिटेड एडिशन भारतात लाँच, जाणून घ्या फिचर्स आणि किंमत…

मुक्तपीठ टीम जर्मन कार निर्माता कंपनी ऑडीने भारतात लक्झरी एस युव्ही Q7 ची लिमिटेड एडिशन लाँच केली आहे. या एसयुव्हीला...

Read more

पुण्याच्या लायन्स क्लबतर्फे पोलिसांचा उत्साह आणि ऊर्जा वाढवणारं पौष्टिक जेवण

मुक्तपीठ टीम गणेश विसर्जनावेळी सलग २५-३० तास अहोरात्र नागरिकांच्या सुरक्षेसाठी तैनात पोलीस कर्मचाऱ्यांना सकस आहार उपलब्ध करण्याचा लायन्स क्लबचा उपक्रम...

Read more

सिडकोतर्फे ४१५८ सदनिकांसह २४५ वाणिज्यिक गाळे आणि ६ कार्यालये विक्रीची योजना

मुक्तपीठ टीम सिडकोच्या विविध गृहसंकुलांतील उपलब्ध ४,१५८ घरांसोबतच २४५ वाणिज्यिक गाळे आणि रेल्वे स्थानक संकुलांतील ६ कार्यालये (कमर्शियल प्रीमाईसेस) विक्रीच्या...

Read more

मुंबईतील प्रसिद्ध माउंट मेरी जत्रेला सुरुवात, शंभर वर्षांची परंपरा! जाणून घ्या जत्रा आणि वांद्रे पर्यटनाविषयी सर्व काही…

मुक्तपीठ टीम मुंबईतील प्रसिद्ध माउंट मेरी जत्रा सुरु झाली आहे. १८ सप्टेंबरपर्यंत चालणाऱ्या या जत्रेला शंभर वर्षांपेक्षा मोठी परंपरा आहे....

Read more

अजित पवार म्हणतात उगाच वेगळा अर्थ काढला! माझं एकट्याचंच भाषण नाही झालं, असं नाही!

मुक्तपीठ टीम राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारणीत अजित पवारांनी भाषण टाळलं, ते मंचावरून गायब झाले आणि माध्यमांमध्ये त्यांच्या नाराजीच्याच नाहीतर राष्ट्रवादी...

Read more

अजित पवारांनी भाषण टाळलं आणि राष्ट्रीय माध्यमांमध्ये रंगली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुटीची चर्चा…

मुक्तपीठ टीम दिल्लीत झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत शरद पवारांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली. त्याच बैठकीत अजित पवार भाषण...

Read more

मोदी ते गांधी : शिंदे – फडणवीस सरकारचा सेवा पंधरवडा नेमका कसा?

मुक्तपीठ टीम सामान्य नागरिकांच्या तक्रारी, अर्जांवर कालमर्यादेत निपटारा व्हावा यासाठी राज्यात १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत ‘राष्ट्रनेता ते...

Read more
Page 156 of 1019 1 155 156 157 1,019

ताज्या बातम्या

error: Content is protected !!