Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

अजित पवार म्हणतात उगाच वेगळा अर्थ काढला! माझं एकट्याचंच भाषण नाही झालं, असं नाही!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Ajit pawar

मुक्तपीठ टीम

राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारणीत अजित पवारांनी भाषण टाळलं, ते मंचावरून गायब झाले आणि माध्यमांमध्ये त्यांच्या नाराजीच्याच नाहीतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुटीच्या चर्चाही रंगल्या. पण आज स्वत: विरोधी पक्षनेते अजित पवार पुढे सरसावले, त्यांनी माध्यमांनी उगाच भलता अर्थ काढल्याचा दावा केला.

माध्यमांनी नेहमीप्रमाणे वेगळा अर्थ काढला…

  • राष्ट्रवादीचं काल अधिवेशन पार पडलं.
  • पक्षाच्या वाटचालीबद्दल अनेक ज्येष्ठ नेत्यांनी कार्यकर्त्याना मार्गदर्शन केलं.
  • महाराष्ट्राचे अध्यक्ष म्हणून जयंत पाटील यांनी भूमिका मांडली.
  • राष्ट्रीय अधिवेशनात राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे प्रमुख भूमिका मांडत असतात.
  • त्यामुळे मी बोलणं टाळलं.
  • माध्यमांनी नेहमीप्रमाणे वेगळा अर्थ काढला.
  • वास्तविक तिथे मला कुणी बोलू नका, असं सांगितलं नव्हतं.
  • मीच बोलायचं नाही, अशी भूमिका घेतली.

वस्तुस्थितीला धरुन बातम्या असाव्यात!!

  • बरं मी एकटाच बोललो नाही असं ना.
  • वेळेअभावी सुनील तटकरे, वंदना चव्हाण, वेगवेगळ्या राज्यातले प्रतिनिधी यांनाही बोलता आलं नाही.
  • मी नंतर मराठी मीडियाशी चर्चा केली.
  • मी का बोललो नाही, याचं कारण मीडियाला सांगितलं. आपापली भूमिका मांडण्याचा सगळ्यांना अधिकार आहे.
  • पण वस्तुस्थितीला धरुन बातम्या असाव्यात.

गैरसमज दूर करण्यासाठी आजची पत्रकार परिषद!!

  • १९९१ ला मी खासदार झालो.
  • गेली ३५ वर्ष मी लोकप्रतिनिधी आहे.
  • पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशाला मी उपस्थिती लावतो.
  • पण बऱ्याच वेळा मी राष्ट्रीय अधिवेशनात भाषण करत नाही.
  • राज्यामध्ये सभा, अधिवेशन, चर्चा असतील तर मात्र मी बोलत असतो.
  • मी नाराज असल्याचे गैरसमज दूर करुन राज्यासमोरचे प्रश्न आणि सरकराची चुकीची धोरणं यावर बोलण्यासाठी आजची पत्रकार परिषद घेतली.

Tags: ajit pawarNCPsharad pawarअजित पवारराष्ट्रवादी काँग्रेसशरद पवार
Previous Post

अजित पवारांनी भाषण टाळलं आणि राष्ट्रीय माध्यमांमध्ये रंगली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुटीची चर्चा…

Next Post

मुंबईतील प्रसिद्ध माउंट मेरी जत्रेला सुरुवात, शंभर वर्षांची परंपरा! जाणून घ्या जत्रा आणि वांद्रे पर्यटनाविषयी सर्व काही…

Next Post
Mount Mary Fair

मुंबईतील प्रसिद्ध माउंट मेरी जत्रेला सुरुवात, शंभर वर्षांची परंपरा! जाणून घ्या जत्रा आणि वांद्रे पर्यटनाविषयी सर्व काही...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!