Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पाकिस्तानी पूरग्रस्तांना बलुचीस्तानमधील हिंदू मंदिरात आश्रय! निसर्ग कोपला, देव पावला!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Pakistan Flood

मुक्तपीठ टीम

पाकिस्तानमध्ये मुसळधार पावसामुळे गेल्या काही दिवसांपासून पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक घरात पाणी शिरल्याने लोकांना स्थलांतर व्हावे लागले आहे. जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशावेळी पाकिस्तानी पूरग्रस्तांना हिंदूंचा देव पावला आहे. पाकिस्तानातील सिंध, पंजाब आणि बलुचिस्तान प्रांतातील पूरस्थितीमुळे तिथल्या मुस्लिमांना हिंदूंच्या मंदिरात आश्रय देण्यात आला आहे.

मुस्लिमांना मंदिरात आश्रय!!

  • बलुचिस्तान प्रांतातील कच्छी जिल्ह्यातील छोट्या जलाल खान गावातील हे मंदिर काही उंचीवर बांधले आहे, त्यामुळे येथे पुराचे पाणी शिरले नाही.
  • मंदिर प्रशासनाने सर्व लोकांसाठी, बहुतेक मुस्लिमांसाठी दरवाजे उघडले आहेत.
  • १०० खोल्यांच्या बाबा माधोदास मंदिरात पूरग्रस्तांना केवळ सुरक्षित आश्रय दिला नाही तर मोफत भोजनही दिले जात आहे. पूरग्रस्तांव्यतिरिक्त त्यांच्या जनावरांनाही येथे आश्रय देण्यात आला आहे.
  • सुमारे २०० ते ३०० पूरग्रस्त मंदिरात आश्रयास आहेत, ज्यांना सन्मानाने दररोज जेवण आणि नाश्ता दिला जात आहे.
  • या भागातील नारी, बोलन आणि लाहिरी नद्यांना आलेल्या पुरामुळे या गावाचा संपूर्ण प्रांतापासून संपर्क तुटला आहे.

वैद्यकीय शिबिराचेही आयोजन!!

  • जलाल खानमधील बहुसंख्य हिंदू समुदाय रोजगार आणि इतर संधींसाठी कच्छीतील इतर शहरांमध्ये स्थलांतरित झाला आहे.
  • या मंदिराची देखभाल करण्यासाठी काही कुटुंबे या संकुलात राहतात.
  • रतन कुमार (५५) हे तहसीलचे दुकानदार सध्या मंदिराचा कारभार पाहत आहेत.
  • डॉक्टर इसरार मुघेरी यांनी मंदिरात वैद्यकीय शिबिर लावले आहे.
  • मुस्लिमांनी मंदिरात आश्रय घ्यावा यासाठी हिंदूंकडून लाऊडस्पीकरवरून घोषणा देण्यात आल्या.

Tags: BalochistanHindu templemuslimPakistanपाकिस्तानबलुचीस्तानमुस्लिमहिंदू मंदिर
Previous Post

केंद्र पुरस्कृत प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्थांचे संगणकीकरण योजनेची राज्यात होणार अंमलबजावणी

Next Post

लम्पी रोग नियंत्रणासाठी पशुसंवर्धन यंत्रणेसह औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध!

Next Post
Lumpy Diseases

लम्पी रोग नियंत्रणासाठी पशुसंवर्धन यंत्रणेसह औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!