Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

ऑडीची AudiQ7 लिमिटेड एडिशन भारतात लाँच, जाणून घ्या फिचर्स आणि किंमत…

September 6, 2026
in चांगल्या बातम्या, लेटेस्ट टेक
0
Audi Q7 Limited Edition

मुक्तपीठ टीम

जर्मन कार निर्माता कंपनी ऑडीने भारतात लक्झरी एस युव्ही Q7 ची लिमिटेड एडिशन लाँच केली आहे. या एसयुव्हीला ३.०-लिटर व्ही६ इंजिन देण्यात आले आहे, जे ३३५ बीएचपी आणि ५०० ​​न्यूटन मीटर टॉर्क जनरेट करते. Q7 च्या लिमिटेड एडिशनची एक्स-शोरूम किंमत ८८.०८ लाख रुपये इतकी आहे.

  • एसयुव्ही फक्त ५.९ सेकंदात १०० किमीचा वेग वाढवते.
  • एसयुव्हीचा टॉप स्पीड २५०किलोमीटर प्रति तास आहे.
  • ही कार खूप खास असेल कारण तिचे फक्त ५० युनिट्स बनवले जातील.
  • Q7 मध्ये पॅनोरामिक सनरूफ,
  • १९-इंच अलॉय व्हील्स,
  • १०.१-इंच टचस्क्रीन, डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले,
  • ओलुफसेन स्टिरिओ सिस्टम
  • मेमरी फंक्शनसह पॉवर्ड सीट
  • एअर प्युरिफायर
  • दुसऱ्या आणि तिसऱ्या रोसाठी इलेक्ट्रिक अॅडजस्टमेंट, ३० शेड्स
  • आठ एअरबॅग्ज
  • ३६० डिग्री कॅमेरा आणि लेन डिपार्चर वॉर्निंग सिस्टम असे अनेक फिचर्स आहेत.
  • लिमिटेड एडिशन Q7 चे इंटरनल फिचर्स देखील खास आहे.
  • एसयूव्हीला नवीन बॅरिक ब्राऊन कलर देण्यात आला आहे.
  • हा रंग फक्त लिमिटेड एडिशन Q7 मध्ये उपलब्ध असेल.
  • त्याच्या ग्रिलमध्येही बदल करण्यात आले आहेत.
  • एसयूव्हीची ऑक्टागोनल आउटलाइन तशीच आहे परंतु नवीन कॉब ट्रिममुळे एसयूव्हीचा पुढचा भाग अधिक चांगला झाला आहे.

 

पाहा:


Tags: Audi Q7 Limited EditionGerman Car Manufacturergood newsIndiaLatest TechLuxury SUV Q7muktpeethऑडीQ7 लिमिटेड एडिशनचांगली बातमीजर्मन कार निर्माता कंपनीभारतमुक्तपीठलक्झरी एस युव्ही Q7लेटेस्ट टेक
Previous Post

पुण्याच्या लायन्स क्लबतर्फे पोलिसांचा उत्साह आणि ऊर्जा वाढवणारं पौष्टिक जेवण

Next Post

नाबार्डमध्ये डेव्हलपमेंट असिस्टंटच्या १७७ पदांवर करिअर संधी

Next Post
nabard

नाबार्डमध्ये डेव्हलपमेंट असिस्टंटच्या १७७ पदांवर करिअर संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!