Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

अजित पवारांनी भाषण टाळलं आणि राष्ट्रीय माध्यमांमध्ये रंगली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुटीची चर्चा…

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
what is ajit pawar doing new trouble for ncp in national media

मुक्तपीठ टीम

दिल्लीत झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत शरद पवारांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली. त्याच बैठकीत अजित पवार भाषण टाळत मंचावरून गायब झाल्याने राष्ट्रीय माध्यमांमध्ये वेगळ्याच चर्चांना रंगत आहेत. शिवसेनेमागोमाग आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही फूट पडत असल्याच्या बातम्या सुरु झाल्या आहेत.

नेमकं काय घडलं?

  • राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची दिल्लीत बैठक होती.
  • त्या बैठकीत भाषणासाठी जयंत पाटलांचं नाव पुकारलं जाताच अजित पवार मंचावरून निघून गेले.
  • खरंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनंतर अजित पवारांचं भाषण होतं, असं नंतर सांगण्यात आलं.
  • त्यानंतर मंचावरून ते स्वच्छतागृहात गेल्याचे सांगण्यात आले आणि मग प्रफुल्ल पटेलांनी त्यांच्या भाषणाची घोषणा केली, पण आले नाहीत.
  • अजित पवार परतले ते शरद पवारांचं कार्यकारिणी बैठकीचा समारोप करणारे अखेरचे भाषण सुरु झाल्यानंतरच…

अजित पवारांचं गायब होणं माध्यमांमध्ये फुटीच्या चर्चा रंगवणारं…

  • राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत शरद पवारांनी आक्रमक भाषण केलं.
  • त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून महाराष्ट्र दिल्लीपुढे झुकत नाही, अशी भाषा वापरत भाजपाविरोधात आक्रमकतेचे संकेत दिले.
  • त्यासाठी शरद पवार विरोधी एकजुटीच्या प्रयत्नात असल्याची चर्चाही आहे.
  • मात्र, एकीकडे शरद पवार राष्ट्रीय राजकारणात महाविकास आघाडी प्रयोगाच्या तयारीत असतानाच त्यांच्याच पक्षात, त्यांच्याच पुतण्याची नाराजी जगजाहीर झाल्याने पहिल्याच घासाला खडा लागला आहे.
  • अजित पवार मंचावरून उठल्यावर त्यांच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजीही केली.
  • अजित पवारांच्या या भूमिकेकडे शक्तिप्रदर्शन म्हणूनही पाहिले जात आहे.

Tags: ajit pawarNCPsharad pawarअजित पवारराष्ट्रवादी काँग्रेसशरद पवार
Previous Post

मोदी ते गांधी : शिंदे – फडणवीस सरकारचा सेवा पंधरवडा नेमका कसा?

Next Post

अजित पवार म्हणतात उगाच वेगळा अर्थ काढला! माझं एकट्याचंच भाषण नाही झालं, असं नाही!

Next Post
Ajit pawar

अजित पवार म्हणतात उगाच वेगळा अर्थ काढला! माझं एकट्याचंच भाषण नाही झालं, असं नाही!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!