करिअर

नोकरी - धंदा - शिक्षण ही तीन क्षेत्र महत्वाची. चांगलं शिक्षण कुठे आणि कसे मिळेल? शिक्षण क्षेत्रात काय वेगळं चाललं आहे? शिक्षण क्षेत्रातील संस्थाची, शिक्षकांची, विद्यार्थ्यांची कामगिरी, समस्या सारं काही माडंण्याचं माध्यम म्हणजे करिअर कॅटेगरी आहे. तसेत स्वतंत्र व्यवसाय धंदा करायचा असेल, नोकरी मिळवायची असेल ते सारं मार्गदर्शन, माहिती देण्याचा प्रयत्नही असेल.

पुण्याच्या इंडियन लॉ सोसायटीत इस्टेट ऑफिसर, ज्युनियर क्लर्क, रजिस्ट्रार पदांवर संधी

मुक्तपीठ टीम पुण्यातील इंडियन लॉ सोसायटी या संस्थेत काही पदांवर संधी आहे. इस्टेट ऑफिसर कम पर्यवेक्षक, ज्युनियर क्लर्क, रजिस्ट्रार या...

Read more

सीसीटीव्ही फुटेजमुळे म्हाडा परीक्षेतील गैरव्यवहार उघड! गुणवत्ताधारकांच्या भविष्याशी खेळ कधी, कसा थांबणार?

मुक्तपीठ टीम सरकारी नोकऱ्यांच्या स्पर्धा परीक्षांमध्ये गैरव्यवहार कसा होतो ते दाखवणारं सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र...

Read more

मुंबई उच्च न्यायालयात वाहन चालकांसाठी संधी, ३ वर्षांचा अनुभव असेल करा अर्ज!

मुक्तपीठ टीम मुंबई उच्च न्यायालयात ‘वाहनचालक’पदावर एकूण ०८ जागांसाठी नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, ११ एप्रिल २०२२ पर्यंत...

Read more

गोवा शिपयार्ड लिमिटेडमध्ये ऑफिसर ते अनस्किल्ड लेबरच्या २५३ जागांवर करिअर संधी

मुक्तपीठ टीम गोवा शिपयार्ड लिमिटेडमध्ये २५३ जागांवर करिअर संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, २८ एप्रिल २०२२ पर्यंत अर्ज करु...

Read more

दिव्यांग विद्यार्थ्यांना मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्तीसाठी अर्ज भरण्यास ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ

मुक्तपीठ टीम शालांत परिक्षोत्तर शिक्षण घेणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांना मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्तीकरिता नवीन व नुतनीकरण ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी दि. ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली...

Read more

नवी मुंबई मनपात रेडिओलॉजिस्ट आणि एक्स-रे तंत्रज्ञ या पदांवर करिअर संधी

मुक्तपीठ टीम नवी मुंबई महानगरपालिकेत वैद्यकीय विभागात रेडिओलॉजिस्ट आणि एक्स-रे तंत्रज्ञ या पदांवर एकूण ०६ जागांवर नोकरीची संधी आहे. पात्र...

Read more

बँक ऑफ बडोदामध्ये ब्रांच रिसिव्हेबल मॅनेजर पदाच्या १५९ जागांवर संधी

मुक्तपीठ टीम बँक ऑफ बडोदामध्ये ब्रांच रिसिवेबल मॅनेजर या पदांवर एकूण १५९ जागांवर नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार,...

Read more

एक एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदींची ‘परीक्षा पे चर्चा’, विद्यार्थी-पालकांशी ताण-तणावावर संवाद!

मुक्तपीठ टीम पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या एक एप्रिल रोजी दिल्लीच्या तालकटोरा स्टेडियम येथे 'परीक्षा पे चर्चा' या कार्यक्रमात भाग घेणार...

Read more

बारामतीमध्ये महावितरणात ९९ जागांवर अॅप्रेंटिसशिपची संधी

मुक्तपीठ टीम महावितरणात बारामती शहरात इलेक्ट्रीशियन आणि वायरमन या पदांवर एकूण ९९ जागांवर अॅप्रेंटिसशिपची संधी आहे. नोकरीचे ठिकाण बारामती आणि...

Read more

भारतीय रिझर्व्ह बँकेत २९४ जागांवर नोकरीची संधी

मुक्तपीठ टीम भारतीय रिझर्व्ह बँकेत ऑफिसर ग्रेड ‘बी’(डीआर)- जनरल या पदासाठी २३८ जागा, ऑफिसर ग्रेड ‘बी’(डीआर)- डीईपीआर या पदासाठी ३१...

Read more
Page 39 of 104 1 38 39 40 104

ताज्या बातम्या

error: Content is protected !!