Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मुंबई उच्च न्यायालयात वाहन चालकांसाठी संधी, ३ वर्षांचा अनुभव असेल करा अर्ज!

September 6, 2026
in करिअर, चांगल्या बातम्या
0
mumbai court

मुक्तपीठ टीम

मुंबई उच्च न्यायालयात ‘वाहनचालक’पदावर एकूण ०८ जागांसाठी नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, ११ एप्रिल २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. ही भरती मुंबई शहरात होणार आहे.

 

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार, १) १०वी उत्तीर्ण २) हलके मोटार वाहन चालक परवाना ३) ०३ वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.

 

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय २१ ते ३८ वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.

 

शुल्क

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून १०० रूपये शुल्क आकारले जाणार आहे.

 

अधिक माहितीसाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकृत वेबसाइट https://bombayhighcourt.nic.in/index.php वरून माहिती मिळवू शकता.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: careerDriver Postgood newsjob opportunitymuktpeethmumbai high courtRecruitmentकरिअरचांगली बातमीनोकरी-धंदा-शिक्षणनोकरीची संधीमुक्तपीठमुंबई उच्च न्यायालयरोजगारसंधीवाहनचालक पद
Previous Post

पी- 8आय विमानांच्या आयएनएएस ३१६ स्क्वाड्रन तुकडीचा नौदलाच्या ताफ्यात समावेश

Next Post

टेक्निशिया उत्सव तंत्रज्ञानाचा, उत्सव तरूणाईचा!

Next Post
टेक्निशिया उत्सव तंत्रज्ञानाचा, उत्सव तरूणाईचा!

टेक्निशिया उत्सव तंत्रज्ञानाचा, उत्सव तरूणाईचा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!