Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

गोवा शिपयार्ड लिमिटेडमध्ये ऑफिसर ते अनस्किल्ड लेबरच्या २५३ जागांवर करिअर संधी

September 6, 2026
in करिअर, चांगल्या बातम्या
0
Goa Shipyard Limited

मुक्तपीठ टीम

गोवा शिपयार्ड लिमिटेडमध्ये २५३ जागांवर करिअर संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, २८ एप्रिल २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. ही नोकरीची संधी गोवा येथे आहे.

 

गोवा शिपयार्डमध्ये कोणत्या पदांवर संधी?

असिस्टंट सुपरिडेंटेंड (हिंदी ट्रांसलेटर), स्ट्रक्चरल फिटर, रेफ्रिजरेशन अॅंड एसी मेकॅनिक, वेल्डर, ३जी वेल्डर, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, इलेक्ट्रिकल मेकॅनिक, प्लंबर, मोबाईल क्रेन ऑपरेटर, प्रिंटर-कम-रेकॉर्ड कीपर, कुक, ऑफिस असिस्टंट, ऑफिस असिस्टंट (फायनान्स/ इंटरनल ऑडिट), स्टोअर असिस्टंट, यार्ड असिस्टंट, मेकॅनिकल ज्युनियर इंस्ट्रक्टर (अॅप्रेंटिस), मेडिकल लॅब टेक्निशियन, स्टोअर-मेकॅनिकल टेक्निकल असिस्टंट, स्टोअर-इलेक्ट्रिकल टेक्निकल असिस्टंट, कमर्शियल-मेकॅनिकल टेक्निकल असिस्टंट, कमर्शियल-इलेक्ट्रिकल टेक्निकल असिस्टंट, कमर्शियल-इलेक्ट्रॉनिक्स टेक्निकल असिस्टंट, मेकॅनिकल टेक्निकल असिस्टंट, इलेक्ट्रिकल टेक्निकल असिस्टंट, इलेक्ट्रॉनिक्स टेक्निकल असिस्टंट, शिपबिल्डिंग टेक्निकल असिस्टंट, सिव्हिल असिस्टंट, ट्रेनी वेल्डर, ट्रेनी जनरल फिटर, अनस्किल्ड लेबर

 

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणाऱ्या उमेदवारांची शैक्षणिक पात्रता, पदांनुसार आणि नियमानुसार असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १८ ते ३३ वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.

 

शुल्क

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी उमेदवारांकडून २०० रूपये शुल्क आकारले जाणार तर, एससी/ एसटी/ पीडब्ल्यूडी/ ईएक्सएसएम उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

अधिक माहितीसाठी गोवा शिपयार्ड लिमिटेडच्या अधिकृत वेबसाइट https://goashipyard.in/ वरून माहिती मिळवू शकता.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: careerCareer OpportunityGoa Shipyard Limitedgood newsJobOpportunitymuktpeethOfficerPlumberRecruitmentऑफिसरकरिअर संधीगोवा शिपयार्ड लिमिटेडचांगली बातमीनोकरी-धंदा-शिक्षणप्लंबरमुक्तपीठरोजगारसंधी
Previous Post

ओकिनावाची ओखी ई-स्कूटर, १६० किमी रेंज, १० सेकंदात ९० किमी! तासात ८०% चार्ज!!

Next Post

‘कोरोना’ अनाथ दिव्यांगांना मायेचा आसरा!

Next Post
‘कोरोना’ अनाथ दिव्यांगांना मायेचा आसरा!

'कोरोना' अनाथ दिव्यांगांना मायेचा आसरा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!