Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

भारतीय रिझर्व्ह बँकेत २९४ जागांवर नोकरीची संधी

September 6, 2026
in करिअर, चांगल्या बातम्या
0
rbi

मुक्तपीठ टीम

भारतीय रिझर्व्ह बँकेत ऑफिसर ग्रेड ‘बी’(डीआर)- जनरल या पदासाठी २३८ जागा, ऑफिसर ग्रेड ‘बी’(डीआर)- डीईपीआर या पदासाठी ३१ जागा, ऑफिसर ग्रेड ‘बी’(डीआर)- डीएसआयएम या पदासाठी २५ जागा अशा एकूण २९४ जागांवर नोकरीची संधी आहे. ही भरती संपूर्ण भारतात केली जाणार आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, १८ एप्रिल २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात.

 

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार,

  • पद क्र.१- १) ६०% गुणांसह पदवीधर किंवा ५५% गुणांसह पदव्युत्तर पदवी
  • पद क्र.२- अर्थशास्त्र/ गणित अर्थशास्त्र/ एकात्मिक अर्थशास्त्र अभ्यासक्रम/ वित्त या विषयात ५५% गुणांसह पदव्युत्तर पदवी किंवा ५५% गुणांसह पीजीडीएम/ एमबीए (फायनान्स) किंवा ५५% गुणांसह अर्थशास्त्रातील कोणत्याही उप-वर्गात अर्थशास्त्रातील पदव्युत्तर पदवी म्हणजेच कृषी/ व्यवसाय/ विकास
  • पद क्र.३- आयआयटी-खरगपूरमधून सांख्यिकी / गणित सांख्यिकी/ गणित अर्थशास्त्र/ इकोनोमेट्रिक्स/ सांख्यिकी आणि माहितीशास्त्र या विषयात ५५% गुणांसह पदव्युत्तर पदवी/ आयआयटी-बॉम्बेमधून अप्लाइड सांख्यिकी अॅंड इकोनोमेट्रिक्स पदव्युत्तर पदवी किंवा ५५% गुणांसह गणितातील पदव्युत्तर पदवी आणि एक वर्षातील सांख्यिकी विषयातील पदव्युत्तर डिप्लोमा किंवा आयआयटी कोलकाता, आयआयटी खरगपूर आणि आयआयएम कोलकाता ५५% गुणांसह बिझिनेस अॅनलिटिक्स पदव्युत्तर डिप्लोमा असणे आवश्यक आहे.

 

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय २१ ते ३० वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.

 

शुल्क

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी/ ईडब्ल्यूएस उमेदवारांकडून ८५० रूपये शुल्क आकारले जाणार तर एससी/ एसटी/ पीडब्ल्यूडी उमेदवारांकडून १०० रूपये शुल्क आकारले जाणार आहे.

 

अधिक माहितीसाठी भारतीय रिझर्व्ह बँकेच्या अधिकृत वेबसाइट https://www.rbi.org.in/ वरून माहिती मिळवू शकता.


Tags: careergood newsjob opportunitymuktpeethRBIRecruitmentReserve Bank of Indiaकरिअरचांगली बातमीनोकरी-धंदा-शिक्षणभारतीय रिझर्व्ह बँकमुक्तपीठरोजगारसंधी
Previous Post

क्षयरोग रुग्णांमध्ये लक्षणीय घटीसाठी महाराष्ट्राला एक सुवर्ण तर दोन कांस्यपदक

Next Post

“न्यायाचा तराजू हा चोरबाजारातून आणलेला!” संजय राऊतांचं रोखठोक प्रत्त्युतर!

Next Post
Sanjay Raut vs SC

"न्यायाचा तराजू हा चोरबाजारातून आणलेला!" संजय राऊतांचं रोखठोक प्रत्त्युतर!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!