Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये नोकरीची संधी

September 5, 2026
in करिअर, चांगल्या बातम्या
0
Mumbai-Metro-Logo

मुक्तपीठ टीम

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये महाव्यवस्थापक, सहायक व्यवस्थापक, डायरेक्टर या पदांसाठी नोकरीची संधी आहे. प्रत्येक पदासाठी १ जागा आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, १८ जानेवारी २०२३ पर्यंत अर्ज करू शकतात. नोकरीचे ठिकाण मुंबई आहे.

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार,

  • एमबीएमध्ये पदवी असणे गरजेचे.
  • इंजिनिअरिंग पदवी असावी.

वयोमर्यादा

  • या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय ४५ ते ५७ वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.

शुल्क

  • या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

अधिक माहितीसाठी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या अधिकृत वेबसाइट https://www.mmrcl.com/ वर ऑनलाइन अर्ज करू शकतात.

अधिकृत जाहिरात

https://www.mmrcl.com/sites/default/files/Advt.%202022-03-%20Website%20Copy.pdf

नोकरीची लिंक

https://www.mmrcl.com/recruitment/register/form_new?adv=MMRCL%20Recruitment%20Advt.%202022-%2003


Tags: careergood newsGood news Morningjob opportunityRecruitmentकरिअरगुड न्यूजगुड न्यूज मॉर्निंगनोकरीची संधीरोजगार
Previous Post

दूध एक, फायदे अनेक! वाचा वाढत्या वयात का दूध आवश्यक?

Next Post

शनिवारी-रविवारी नाहूर आणि मुलुंड दरम्यान गर्डरच्या पहिल्या टप्प्यासाठी पॉवर ब्लॉक

Next Post
Power Block

शनिवारी-रविवारी नाहूर आणि मुलुंड दरम्यान गर्डरच्या पहिल्या टप्प्यासाठी पॉवर ब्लॉक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!