Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

एक एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदींची ‘परीक्षा पे चर्चा’, विद्यार्थी-पालकांशी ताण-तणावावर संवाद!

September 6, 2026
in करिअर, चांगल्या बातम्या
0
pariksha pe charcha

मुक्तपीठ टीम

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या एक एप्रिल रोजी दिल्लीच्या तालकटोरा स्टेडियम येथे ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमात भाग घेणार आहेत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून ते विद्यार्थी, त्यांचे पालक आणि शिक्षकांशी संवाद साधत असतात. तणावमुक्त परीक्षा याबद्दल ते बोलणार आहेत. आपल्या ट्विटर हँडलवर पंतप्रधानांनी ‘परीक्षा पे चर्चा’ बद्दल संदेश दिला आहे. ते म्हणालेत, “चला पुन्हा एकदा तणावमुक्त परीक्षांबद्दल बोलूया! गतीमान #ExamWarriors, त्यांच्या पालकांना आणि शिक्षकांना 1 एप्रिल रोजी या वर्षीच्या परीक्षा पे चर्चामध्ये सामील होण्याचे आवाहन करत आहोत.”

 

त्यांनी एक व्हिडीओ ट्वीट केला आहे.

 

Pariksha Pe Charcha is interactive, light hearted and gives us all the opportunity to talk about different aspects of exams, studies, life and more… pic.twitter.com/fkXVRY7GNB

— Narendra Modi (@narendramodi) March 26, 2022

काय आहे ‘परीक्षा पे चर्चा’?

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी, त्यांचे पालक आणि शिक्षकांशी संवाद साधत असतात.
  • १ एप्रिल २०२२ रोजी होणाऱ्या पाचव्या परीक्षा पे चर्चा कार्यक्रमात ते भाग घेतील.
  • ‘परीक्षा पे चर्चा’ म्हणजे PPC 2022 मध्ये परदेशातून शिक्षक आणि विद्यार्थी देखील सामील होतील.
  • सर्व शालेय विद्यार्थी परीक्षा पे चर्चा २०२२ मध्ये सहभागी होऊ शकतील.
  • सोशल मीडिया आणि दूरदर्शनसह सर्व टीव्ही वृत्तवाहिन्यांवरही त्याचे थेट प्रक्षेपण केले जाते.
  • यामध्ये परदेशातील शिक्षक व विद्यार्थीही सहभागी होणार आहेत.

 

सर्जनशील लेखन स्पर्धेत १५.७ लाख उमेदवारांनी सहभाग घेतला

  • यावर्षी परिक्षा पे चर्चा स्पर्धेअंतर्गत सुमारे 15.7 लाख उमेदवारांनी सर्जनशील लेखन स्पर्धेत भाग घेतला आहे.
  • मंत्रालयाने सांगितले की हा पंतप्रधानांचा एक विशेष कार्यक्रम आहे, ज्यामध्ये विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षांच्या तणावावर मात करण्यासाठी आणि त्यांची स्मरणशक्ती सुधारण्यासाठी अनमोल टिप्स दिल्या जातील.
  • केंद्र सरकारच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागातर्फे गेल्या चार वर्षांपासून हा उपक्रम यशस्वीपणे राबविला जात आहे.
  • गेल्या वर्षी ७ एप्रिल २०२१ रोजी परिक्षा पे चर्चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: central Governmentdiscussion on examExamWarriorsgood newsmuktpeethPPC 2022prime minister narendra modiकेंद्र सरकारचांगली बातमीपंतप्रधान नरेंद्र मोदीपरीक्षा पे चर्चामुक्तपीठ
Previous Post

मुंबई मनपाचं डिझास्टर मॅनेजमेन्ट अॅप, आपत्तींपासून दूर राहण्यासाठीचे हाय अलर्ट!

Next Post

हिरोची नवी इलेक्ट्रिक स्कूटर…८५ किमीची रेंज, वेगळे फिचर्स!

Next Post
Hero eddy Electric Scooter

हिरोची नवी इलेक्ट्रिक स्कूटर...८५ किमीची रेंज, वेगळे फिचर्स!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!