Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

नवी मुंबई मनपात रेडिओलॉजिस्ट आणि एक्स-रे तंत्रज्ञ या पदांवर करिअर संधी

September 6, 2026
in करिअर, चांगल्या बातम्या
0
Navi Mumbai Municipal Corporation

मुक्तपीठ टीम

नवी मुंबई महानगरपालिकेत वैद्यकीय विभागात रेडिओलॉजिस्ट आणि एक्स-रे तंत्रज्ञ या पदांवर एकूण ०६ जागांवर नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, ०४ एप्रिल २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. ही भरती नवी मुंबई विभागात होणार आहे.

 

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार,

१. रेडिओलॉजिस्ट

  • मान्यताप्राप्त विद्यापीठाची एम.डी. (रेडिओलॉजिस्ट) पदवी, तसेच पदव्युत्तर पदवीधारक उमेदवार उपलब्ध न झाल्यास सदर पद पदव्युत्तर पदविकाधारकामधून डिप्लोमा इन मेडिकल रेडिओ डायग्नोसिस भरण्यात येईल.
  • मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक

२. एक्स-रे तंत्रज्ञ

  • मान्यताप्राप्त विद्यापीठाची भौतिकशास्त्र विषयासह विज्ञान शाखेची पदवी
  • मान्यताप्राप्त संस्थेतून किंवा विद्यापिठातून रेडिओग्राफी पदविका उत्तीर्ण
  • शासकीय/ निमशासकीय/ स्थानिक स्वराज्य संस्था/ खासगी रुग्णालयातील एक्स-रे तंत्रज्ञ विषयक कामाचा २ वर्षांचा अनुभव आवश्यक
  • मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक असणे आवश्यक आहे.

 

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय नियमानुसार असणे आवश्यक आहे.

 

शुल्क

ही भरती ऑफलाइन स्वरूपात होणार असून, उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार आहे.

 

अर्ज पाठवण्याचा पत्ता

नवी मुंबई महानगरपालिकेच्या कार्यालयात इच्छुक उमेदवारांनी अर्ज पाठवावा.

 

अधिक माहितीसाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाइट https://www.nmmc.gov.in/navimumbai/ वरून माहिती मिळवू शकता.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: careerjob oppourtunityMedical DepartmentNavi Mumbai Municipal CorporationRecruitmentकरिअर संधीचांगली बातमीनवी मुंबई महानगरपालिकानोकरी-धंदा-शिक्षणमुक्तपीठरोजगारसंधीवैद्यकीय विभाग
Previous Post

आता टेस्लाचे एलॉन मस्क नवा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म लाँच करण्याच्या विचारात!

Next Post

टाकाऊतून टिकाऊ, चिमण्यांचं घरटं!

Next Post
टाकाऊतून टिकाऊ, चिमण्यांचं घरटं!

टाकाऊतून टिकाऊ, चिमण्यांचं घरटं!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!