Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

डीआरडीओ नेव्हल मटेरियल्स रिसर्च लॅबॉरेटरीमध्ये सात जागांवर भरती

September 6, 2026
in करिअर, चांगल्या बातम्या
0
drdo

मुक्तपीठ टीम

डीआरडीओ नेव्हल मटेरियल्स रिसर्च लॅबॉरेटरीमध्ये ज्युनिअर रिसर्च फेलो या पदावर एकूण सात जागांसाठी नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, २९ नोव्हेंबर २०२१ पर्यंत ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथमध्ये थेट मुलाखत देऊ शकतात.

 

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार, प्रथम श्रेणी फिजिक्स/ केमिस्ट्री/ फिजिकल केमिस्ट्री/ ऑर्गेनिक केमिस्ट्री/ इनऑर्गेनिक केमिस्ट्री पदव्युत्तर पदवी + एनईटी/ बी.टेक (मेटलर्जी/ मेकॅनिकल) + जीएटीई असणे आवश्यक आहे.

 

वयोमर्यादा

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय २८ वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.

 

शुल्क

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

 

मुलाखतीचे ठिकाण

नेव्हल मटेरियल रिसर्च लॅबॉरेटरी, डिफेन्स मिनिस्ट्री, भारत सरकार, संरक्षण मंत्रालय, शिल बदलापूर रोड, अंबारनाथ, ठाणे- ४२१५०६

 

अधिक माहितीसाठी डीआरडीओच्या अधिकृत वेबसाइट https://www.drdo.gov.in/ वरून माहिती मिळवू शकता.

 

पाहा व्हिडीओ: 


Tags: Career OpportunityDRDODRDO Naval Materials Research LaboratorymuktpeethRecruitmentकरिअर संधीडीआरडीओनेव्हल मटेरियल्स रिसर्च लॅबॉरेटरीनोकरी-धंदा-शिक्षणमुक्तपीठरोजगारसंधी
Previous Post

सॅमसंगचा अॅंड्रॉईड १२ अपडेट… जुन्या स्मार्टफोनलाही अगदी नव्यासारखा ओएस!

Next Post

उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते कार्तिकी एकादशी निमित्त विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न

Next Post
ajit pawwar in pandharpur

उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते कार्तिकी एकादशी निमित्त विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!