Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तयारी साठी रिपब्लिकन पक्षाची महत्वपूर्ण बैठक

केंद्रीयराज्यमंत्री रामदास आठवले करणार मार्गदर्शन

November 15, 2021
in सरकारी बातम्या
0
Ramdas athwale

हेमंत रणपिसे

मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पक्षाच्या मुंबई प्रदेश मधील प्रमुख कार्यकर्त्यांची महत्वपूर्ण बैठक येत्या मंगळवार दि. १६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता भीमछाया सांस्कृतिक केंद्र कालिना सांताक्रूझ पूर्व येथे आयोजित करण्यात आली आहे.या महत्वपूर्ण बैठकीस रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले उपस्थित राहुन प्रमुख मार्गदर्शन करणार असल्याची माहिती रिपाइं चे मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे यांनी दिली आहे.

आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार निवडून आले पाहिजेत. त्यासाठी भाजप सोबत युती करून किती आणि कोणत्या जागा रिपाइंने जगावाटपात घ्याव्यात यासह विविध विषयांवर चर्चा करून आगामी मुंबई महापालिका निवडणुकीची तयारी या बैठकीत करण्यात येणार असून या बैठकीस रिपाइं चे मुंबईतील सर्व वॉर्ड अध्यक्ष; तालुका आणि जिल्हा अध्यक्षांनी आणि राष्ट्रीय ; राज्य कार्यकारिणी च्या सदस्यांनी तसेच सर्व आघाडी च्या प्रमुखांनी या बैठकिस उपस्थित राहण्याचे आवाहन रिपाइं चे मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे यांनी केले आहे.


Tags: Gautam SonawaneHemant RanpiseRamdas AthavaleRPIगौतम सोनवणेरामदास आठवलेहेमंत रणपिसे
Previous Post

राज्यात ऑक्टोबरमध्ये १९ हजार ६४८ बेरोजगारांना रोजगार – नवाब मलिक

Next Post

स्वातंत्र्याची भीक मागायला तरी संघ परिवार रस्त्यावर का उतरला नाही?

Next Post
vikram gokhale

स्वातंत्र्याची भीक मागायला तरी संघ परिवार रस्त्यावर का उतरला नाही?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!