Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

रत्नागिरीत भूकंपाचे धक्के, महिन्यात दुसऱ्यांदा धक्क्यांमुळे घबराट

September 6, 2026
in घडलं-बिघडलं, निसर्ग
0
earthquake in ratnagiri and dubai

मुक्तपीठ टीम

रत्नागिरी जिल्ह्यात पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. साखरपा, संगमेश्वर आणि देवरूख परिसरात भूकंपाचे हादरे बसले आहेत. या भूकंपाची तीव्रता चार रिस्टल स्केल एवढी नोंदवण्यात आली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहाणी झालेली नाही. रात्री अडीचच्या सुमारास ही घटना घडली आहे. तर दुसरीकडे टी२० विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना दुबईत खेळला जाण्यापूर्वीच रविवारी दुबईमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. अशा स्थितीत भूकंपामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

रत्नागिरीत चार रिस्टल स्केलचा भूकंप

  • राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राकडून मिळालेल्या माहितीनुसार रात्री अडीचच्या सुमारास रत्नागिरी जिल्ह्यात भूकंपांचे धक्के जाणावले.
  • साखरपा, संगमेश्वर आणि देवरूख परिसरात या भूकंपाची तीव्रता अधिक होती.
  • चार रिस्टल स्केल एवढी या भूकंपाची तीव्रता नोंदवण्यात आली आहे.
  • मुंबईपासून जवळपास ३५० किलोमीटर अंतरावर या भूकंपाचे केंद्र होते.

एक महिन्याच्या आत जिल्ह्याला दोनदा भूकंपाचा धक्का

  • दरम्यान या भूकंपामध्ये कुठलीही जीवित अथवा वित्त हाणी झाल्याची बातमी आतापर्यंत मिळालेली नाही.
  • भूकंपाच्या घटनेचा आढावा घेण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती स्थानिक प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
  • भूकंपामुळे कुठलेही नुकसान झाले नाही, मात्र भर झोपेत असताना भूंकप झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते.
  • रात्री अडीचच्या सुमारास ही घटना घडली.
  • भूकंप होत असल्याचे लक्षात येताच नगरिकांनी घराबाहेर धाव घेतली, त्यामुळे एकच गोंधळ उडाला होता.
  • एक महिन्याच्या आत जिल्ह्याला दोनदा भूकंपाचा धक्का बसला आहे.
  • या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

दक्षिण इराणमध्ये ६.२चा भूकंप, दुबईतही भूकंपाचे धक्के!

  • टी-२० विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना दुबईत खेळला जाण्यापूर्वीच रविवारी दुबईमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. अशा स्थितीत भूकंपामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
  • टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्याची वाट पाहत लोक पूर्ण तयारीनिशी आपापल्या घरी बसले होते, मात्र भूकंपामुळे लोकांना घराबाहेर पडावे लागले. मात्र, कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही.
  • रविवारी संध्याकाळी दक्षिण इराणमध्ये ६.२ तीव्रतेचा भूकंप झाला, त्याचे आफ्टरशॉक यूएईमध्ये जाणवले आणि दुबईतील लोकांनाही भूकंपाचे धक्के जाणवले.

Tags: DubaiEarthquakeratnagirit20-world cupटी२० विश्वचषक स्पर्धादुबईभूकंपाचे धक्केरत्नागिरी
Previous Post

योग्य मोबदल्यासाठी दर्जेदार ऊस उत्पादनावर शेतकऱ्यांनी भर देण्याची आवश्यकता

Next Post

राज्यात ऑक्टोबरमध्ये १९ हजार ६४८ बेरोजगारांना रोजगार – नवाब मलिक

Next Post
Nawab malik

राज्यात ऑक्टोबरमध्ये १९ हजार ६४८ बेरोजगारांना रोजगार - नवाब मलिक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!