Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

जमिनीत ६६० किमी खोल सापडला दुर्मिळ हिरा, पृथ्वीचे अंतरंग उलगडणार!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
devomaoite

मुक्तपीठ टीम

पृथ्वीच्या पोटात तब्बल ६६० किमी खोलात मिळालेला एक हिरा शास्त्रज्ञांसाठी मोलाचा ठेवाच नाही तर पृथ्वीच्या जडणघडणीचा इतिहास सांगणारा ज्ञानमार्ग ठरणार आहे. दक्षिण आफ्रिकेतील बोत्सवानात हा हिरा सापडला आहे. त्या हिऱ्यात डेवमॉयट हे खनिज नवे सापडले आहे. त्याच्या माध्यमातून पृथ्वीच्या स्तरांमध्ये नेमके काय होते, याचा शोध लागण्याची शक्यता आहे. हा हिरा १० कोटी ते १५० वर्षे या दरम्यान असण्याची शक्यता आहे.

 

पृथ्वीतल हा एक असा ग्रह आहे जो सर्व गोष्टींनी परिपूर्ण आहे. त्यावर जैविक आणि अजैविक घटक आहेत. या पृथ्वीतलावरील प्रत्येक घटक महत्त्वाचा मानला जातो. काही वेळेस प्रश्न पडतो की, जमिनीखाली काय आहे? शास्त्रज्ञ म्हणतात की, पृथ्वीखाली पाणी, खनिजे आणि हिरे आहेत. पण आता पृथ्वीच्या खाली काय आहे हे पूर्णपणे कळण्याची शक्यता आहे. शास्त्रज्ञांना पृथ्वीच्या पृष्ठभागावरुन एक हिरा सापडला आहे. त्या हिऱ्यात असलेले खनिज आजवर माहित नसलेले आहे.

 

शास्त्रज्ञांच्या हाती एक उत्तम यश

  • या हिऱ्यामुळे पृथ्वीचा तळ काय आहे हे शोधता येईल.
  • या हिऱ्याला डेव्हमोइट असे नाव देण्यात आले आहे.
  • हे उच्च-दाब कॅल्शियम सिलिकेट पेरोव्स्काइटपासून बनलेले आहे.
  • त्याची रचना क्रिस्टलीय स्वरूपाची आहे, ज्यामुळे पृथ्वीचा घन थर बनतो. यामुळे शास्त्रज्ञांच्या हाती मोठे यश मिळाले आहे.
  • हा हिरा जमिनीच्या ६६० किमी खाली आढळला आहे.
  • दक्षिण आफ्रिकेतील बोत्सवाना येथे शास्त्रज्ञांनी याचा शोध लावला आहे.
  • या हिऱ्यात डेव्हमोइट नावाचे नवीन खनिज सापडले आहे.
  • याद्वारे आता पृथ्वीच्या पृष्ठभागावर नेमके काय आहे हे शोधता येणार आहे.

 

लॉस वेगसमधील नेवाडा विद्यापीठातील खनिजशास्त्रज्ञ ऑलिव्हर त्सचुनर यांनी हा शोध विज्ञानासाठी महत्त्वाचा असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की, हा हिरा पृथ्वीच्या वर आणला तर तो सहज तुटू शकतो. येथे दाब तीव्रपणे कमी होतो, जसा तो हिऱ्याच्या आत असतो. ही हिरा सध्या सुरक्षित आहे. हा हिरा १५० वर्षांपूर्वीचा असू शकतो.

 

पाहा व्हिडीओ: 


Tags: Botswanadavemaoite diamondmuktpeethSouth Africaडेवमॉयट हिरादक्षिण आफ्रिकाबोत्सवानामुक्तपीठ
Previous Post

नॅनो-टेक्नॉलॉजी प्रक्रियेने कपड्यांच्या प्रतिकारशक्तीत वाढ! फायबरएक्सचा स्टार्टअप!

Next Post

शालेय शिक्षणात सुधारणांसाठी ग्लोबल आयटी कंपन्यांसह शैक्षणिक तंत्रज्ञान मंच

Next Post
ग्लोबल आयटी कंपन्या

शालेय शिक्षणात सुधारणांसाठी ग्लोबल आयटी कंपन्यांसह शैक्षणिक तंत्रज्ञान मंच

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!