#व्हाअभिव्यक्त! शेती व ग्रामीण विभागासाठी पुन्हा बोलाची कढी आणि बोलाचाच भात
डॉ. अजित नवले अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर प्रकाशित करण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक पाहणी अहवालामध्ये कोरोना लॉकडाऊन काळात अर्थव्यवस्थेला तगवण्यात शेती क्षेत्राने अत्यंत...