Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“अर्थमंत्री सांगतात तेवढे करचुकवे नागरिकच नाहीत!”

रत्नाकर महाजनांचा आकडेवारीसह दावा

January 31, 2021
in घडलं-बिघडलं
0
dr. ratnakar mahajan

मुक्तपीठ टीम

देशातील १२५ कोटी जनतेपैकी केवळ ३ कोटी ७० लाख नागरिकच आयकर भरतात असे देशाचे अर्थमंत्री वारंवार मांडतात. मात्र, प्रत्यक्षात त्यांचा दावा निरर्थक आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष डॉ. रत्नाकर महाजन यांनी म्हटले आहे. याविषयी चाटर्ड अकाऊंटन्ट आणि कंपनी सेक्रेटरींच्या संघटनांच्या वतीने अर्थमंत्र्यांना एक पत्र लिहिण्यात आले असल्याची माहितीही महाजनांनी दिली आहे.

महाजन यांनी दिलेल्या माहितीनुसार, चाटर्ड अकाऊंटन्ट आणि कंपनी सेक्रेटरींच्या संघटनांच्या वतीने अर्थमंत्र्यांना एक पत्र लिहिण्यात आले आहे. त्या पत्रानुसार, देशातील करदातेविषयक वस्तुस्थिती वेगळी आहे. सव्वाशे कोटींपैकी एकूण मतदार ८२ कोटी आहेत. त्यापैकी ७५ टक्के म्हणजे ६१ कोटी ५० लाख शेतकरी आहेत. शेतकऱ्यांना सरकारनेच आयकर माफी दिलेली आहे. उरले २० कोटी ५० लाख, त्यातून दारिद्र्य रेषेखालील २४ टक्के लोक वजा केले आणि ज्येष्ठ नागरिक, न कमाणाऱ्या संसारी महिला, बेरोजगार युवक हे वजा केले तर केवळ ३ कोटी ७५ लाख एवढेच आयकर विवरण पत्रे भरू शकणारे किंवा कर भरु शकणारे नागरिक उरतात. याचा सरळ अर्थ असा की, आयकर कायद्याच्या अंमलबजावणीतून स्वतःला दूर ठेवणारे केवळ ५ लाख नागरिक आहेत.

 

रत्नाकर महाजन यांनी या आकडेवारीचा हवाला देऊन सरकारला काही सूचना केल्या आहेत. वास्तवात कर न भरणाऱ्या ५ लाख नागरिकांना आयकर जाळ्यात कसे आणायचे किंवा आज दिल्या जाणाऱ्या कर सवलतीत किती कपात करायची याचा निर्णय घेणे हे सरकारचे काम आहे. ते न करता केवळ लोकांना दोष देऊन अर्थमंत्री व केंद्र सरकार स्वतःची जबाबदारी टाळत असल्याचे दिसत आहे, याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.


Tags: income taxratnakar mahajanअर्थमंत्रीआयकरचाटर्ड अकाऊंटन्टडॉ. रत्नाकर महाजन
Previous Post

L&T Heavy Engineering Flags Off World’s Heaviest LC-Max Reactors Ahead of Schedule

Next Post

“मराठी साहित्य संमेलनासाठी ५० लाखा अनुदान”

Next Post
udhav thackarye

"मराठी साहित्य संमेलनासाठी ५० लाखा अनुदान”

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!