मुक्तपीठ – चांगल्या बातम्या, स्पष्ट विचार!
www.muktpeeth.com वेचक वेधक बातमीपत्र
सोमवार, १७ मे २०२१
म्युकर मायकॉसिससाठी फक्त स्टेरॉइड-मधुमेहच नाही ‘पाणी’ही असू शकते कारण!
म्युकर मायकॉसिससाठी फक्त स्टेरॉइड-मधुमेहच नाही ‘पाणी’ही असू शकते कारण!
“सरकारने शास्त्रज्ञांचे ऐकावं!” खडसावणाऱ्या शास्त्रज्ञाचा राजीनामा
मार्चमध्येच दिली होता कोरोना व्हेरिएंटचा इशारा
“सरकारने शास्त्रज्ञांचे ऐकावं!” खडसावणाऱ्या शास्त्रज्ञाचा राजीनामा
डीआरडीओचे कोरोनाविरोधी नवे औषध लाँच! आठवडाभरात रुग्णावर चांगल्या परिमाणांचा दावा!!
डीआरडीओचे कोरोनाविरोधी नवे औषध लाँच! आठवडाभरात रुग्णांवर चांगल्या परिमाणांचा दावा!!
केदारनाथ धामचे दरवाजे उघडले, पंतप्रधान मोदींनी केली पहिली पूजा
कोरोना परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत ‘चार धाम’ यात्रा होणार नाही
केदारनाथ धामचे दरवाजे उघडले, पंतप्रधान मोदींनी केली पहिली पूजा
मराठा आरक्षण आंदोलनात भाजपा सहभागी होणार
प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांच्या अध्यक्षतेखाली पक्षाची समिती
चक्रीवादळ
तौत्के चक्रीवादळाचा प्रवास गुजरातच्या दिशेने, मुसळधार पावसाचा इशारा
तौत्के चक्रीवादळाचा प्रवास गुजरातच्या दिशेने, मुसळधार पावसाचा इशारा
किनारपट्टीवरील जिल्ह्यांमधील १२ हजार ४२० नागरिकांना सुरक्षित जागी हलवले
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून परिस्थितीवर सातत्याने लक्ष, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक
किनारपट्टीवरील जिल्ह्यांमधील १२ हजार ४२० नागरिकांना सुरक्षित जागी हलवले
पश्चिम किनारपट्टीवरील परिस्थितीचा उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून नियंत्रण कक्षातून आढावा
पश्चिम किनारपट्टीवरील परिस्थितीचा उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून नियंत्रण कक्षातून आढावा
तोक्ते चक्रीवादळासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह चर्चा
चक्रीवादळासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह चर्चा
आरोग्य
एकाच डोसमध्ये कोरोनापासून संरक्षण देणारी लस लवकरच भारतात
देशात प्रथमच महाराष्ट्राने आयोजित केली अभिनव ऑनलाईन वैद्यकीय परिषद
राज्यभरातील १७ हजार डॉक्टर्सना मुख्यमंत्र्यांसह टास्क फोर्सचे मार्गदर्शन
देशात प्रथमच महाराष्ट्राने आयोजित केली अभिनव ऑनलाईन वैद्यकीय परिषद
इतर बातम्या
पेट्रोल शंभरी पार, खतांच्या किंमती भरमसाठ, राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यभर आंदोलन
पेट्रोल शंभरी पार, खतांच्या किंमती भरमसाठ, राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यभर आंदोलन
कोरोना लस जीएसटी कक्षेतून हटवण्यावर चर्चेची शक्यता
सात महिन्यांनंतर जीएसटी परिषदेची २८ मे रोजी बैठक
महापालिकांनी लसीकरणासाठी लसखरेदी करावी
नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
http://muktpeeth.com/eknath-shinde-instructs-municipal-corporation-to-purchase-vaccines-for-vaccinatio
लेटेस्ट टेक
आता नवीन पॉवर बँक…मोबाइलप्रमाणेच लॅपटॉप कुठेही चार्ज
मनोरंजन
ऋतुराज आणि सायली संजीवच्या मैत्रीची इंस्टा स्टोरी…
नोकरी-धंदा-शिक्षण
स्टेट बँकेतील क्लार्कच्या ५ हजार जागांसाठीचा आज शेवटचा दिवस
रोजगार संधीविषयीच्या अधिक माहितीसाठी आणि इतर चांगल्या, सरळस्पष्ट बातम्या, विश्लेषणासाठी मुक्तपीठच्या www.muktpeeth.com वेबसाईटला भेट द्या.
चांगल्या बातम्या
#मुक्तपीठ सोमवारचे गुड न्यूज मॉर्निंग बातमीपत्र
मन प्रसन्न करणाऱ्या चांगल्या बातम्या
पाहा व्हिडीओ: आज अपेक्षा सकपाळचं गुड न्यूज मॉर्निंग बातमीपत्र