Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कोरोना लस जीएसटी कक्षेतून हटवण्यावर चर्चेची शक्यता

सात महिन्यांनंतर जीएसटी परिषदेची २८ मे रोजी बैठक

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
gst

मुक्तपीठ टीम

कोरोना लस स्वस्त होण्याची शक्यता आहे. कारण कोरोना लसींची निकड लक्षात घेऊन जीएसटीच्या कक्षेतून हटवण्यावर लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे. जीएसटी परिषदेची ७ महिन्यांच्या प्रदीर्घ काळानंतर २८ मे रोजी बैठक होणार आहे. व्हर्च्युअल माध्यमातून होणाऱ्या या बैठकीत यावर विचार होण्याची शक्यता आहे. अनेक राज्यांनी कोरोना लस आणि औषधांसह इतर मदत सामग्रीवर जीएसटी माफ करण्याची मागणीदेखील केली आहे. त्याचबरोबर या बैठकीत राज्यांच्या नुकसान भरपाईवरही चर्चा होऊ शकते. गेल्या वर्षी ५ ऑक्टोबरला जीएसटी परिषदेची शेवटची बैठक झाली. त्यानंतर बैठकच झालेली नाही.

कोरोना लस आणि औषधांच्या जीएसटीवर चर्चेची शक्यता

  • दिल्ली, छत्तीसगड, पंजाब आणि बंगाल यासारखी राज्ये कोरोना लस आणि औषधासह इतर मदत सामग्रीवर जीएसटी रद्द करण्याची मागणी करत आहेत.
  • यासंदर्भात या राज्यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना पत्रही लिहिले आहेत. आगामी बैठकीत यावर चर्चा होऊ शकते.
  • मात्र, या संदर्भात अर्थमंत्र्यांनी असे म्हटले आहे की, जीएसटी हटविल्यास ही लस अधिक महाग होईल.
  • त्यांच्यामते उत्पादक इनपुट टॅक्स क्रेडिट घेऊ शकणार नाहीत आणि संपूर्ण कराचा बोजा ग्राहकांवर पडेल.
  • सूत्रांच्या माहितीनुसार, बैठकीचा अजेंडा अद्याप ठरलेला नाही, परंतु राज्यांच्या भरपाईबाबतही बैठकीत चर्चा होईल.
  • १५ ते ३१ मे दरम्यान एक विशेष मोहीम राबविली जाईल, ज्यामध्ये १४ मे पर्यंतचे सर्व जीएसटी परताव्याचे दावे निकाली काढण्यात येतील, असेही कळते.

Tags: corona vaccineGSTgst council meetingnirmala sitharamanअर्थमंत्री निर्मला सीतारामणकोरोनाकोरोना लसजीएसटी
Previous Post

केदारनाथ धामचे दरवाजे उघडले, पंतप्रधान मोदींनी केली पहिली पूजा

Next Post

पश्चिम किनारपट्टीवरील परिस्थितीचा उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून नियंत्रण कक्षातून आढावा

Next Post
ajiit pawar

पश्चिम किनारपट्टीवरील परिस्थितीचा उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून नियंत्रण कक्षातून आढावा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!