Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“सरकारने शास्त्रज्ञांचे ऐकावं!” खडसावणाऱ्या शास्त्रज्ञाचा राजीनामा

मार्चमध्येच दिला होता कोरोना व्हेरिएंटचा इशारा

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
virologist

मुक्तपीठ टीम

देशात कोरोनाविरोधात लढ्याला धक्का देणारी एक घटना समोर आली आहे. ज्येष्ठ विषाणू शास्त्रज्ञ डॉ. शाहिद जमील यांनी केंद्र सरकारने स्थापन केलेल्या कोरोना जीनोम सर्विलान्स प्रोजेक्ट गटाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी मार्चमध्येच कोरोनाच्या नव्या व्हेरियंटबद्दल इशारा दिला होता. “मोदी सरकारने शास्त्रज्ञांचे ऐकले पाहिजे” यावर त्यांनी न्यूयॉर्क टाइम्समध्ये लेख लिहून खडसावले होते.

भारतामधील कोरोना विषाणूंच्या रचनेसंदर्भात सरकारला सल्ला देण्यासाठी काही शास्त्रज्ञांचा हा गट स्थापन करण्यात आला आहे. ज्येष्ठ विषाणूशास्त्रज्ञ डॉ. शाहिद जमील हे केंद्र सरकारने स्थापन केलेल्या कोरोना जीनोम सर्विलान्स प्रोजेक्ट गटाचे अध्यक्ष होते. त्यांनी अशाप्रकारे तडकाफडकी राजीनामा देणं हा सरकारसाठी मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे.

डॉ. शाहिद जमील यांनी अध्यक्षपद का सोडलं?

  • डॉ. शाहिद जमील यांनी राजीनामा का दिला, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
  • मात्र कोरोनाबाबत सरकारच्या धोरण आणि तयारीवर ते सहमत नव्हते.
  • शाहिद जमील यांनी न्यूयॉर्क टाइम्समध्ये एक लेख लिहिला होता, ज्यात त्यांनी सरकारच्या व्यवस्थेवर टीका करत वैज्ञानिकांचा सल्ला ऐकत नसल्याचा आरोप केला होता.
  • “मोदी सरकारने शास्त्रज्ञांचं म्हणणं ऐकावं आणि धोरण बनवण्यासाठी हट्टी वृत्ती सोडावी,” असा सल्ला या लेखात त्यांनी दिला होता.

Tags: virologistकोरोनाजीनोम सर्विलान्स प्रोजेक्टडॉ. शाहिद जमीलमोदी सरकारव्हेरियंट
Previous Post

पश्चिम किनारपट्टीवरील परिस्थितीचा उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून नियंत्रण कक्षातून आढावा

Next Post

किनारपट्टीवरील जिल्ह्यांमधील १२ हजार ४२० नागरिकांना सुरक्षित जागी हलवले

Next Post
cm

किनारपट्टीवरील जिल्ह्यांमधील १२ हजार ४२० नागरिकांना सुरक्षित जागी हलवले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!