मुक्तपीठ – चांगल्या बातम्या, स्पष्ट विचार! Good News, Straight Views
www.muktpeeth.com वेचक वेधक बातमीपत्र
गुरुवार, १३ मे २०२१
तुळशीदास भोईटे / सरळस्पष्ट:
सत्तेचा माज कोरोनापेक्षाही भयंकर! कोणी डॉक्टरांना मारहाण करतो, तर कोणी ठेकेदार, अधिकाऱ्याला धमकावतो!
सत्तेचा माज कोरोनापेक्षाही भयंकर! कोणी डॉक्टरांना मारहाण करतो, तर कोणी ठेकेदार, अधिकाऱ्याला धमकावतो!
लॉकडाऊनमध्ये सामान्यांना लोकल प्रवेश नाही, मग लुटारू लोकलमध्ये कसे पोहचले?
मंत्रालय कर्मचाऱ्यावर लुटारुंचा हल्ला! वाघधरेंनी वाघासारख्या हिंमतीनं एकाला पकडलं!
लॉकडाऊनमध्ये सामान्यांना लोकल प्रवेश नाही, मग लुटारू लोकलमध्ये कसे पोहचले?
आधीच शिक्षणसेवकांना तुटपुंज वेतन…सरकारने तेही थकवलं!
थकीत वेतनाविरोधात संघटनेचा राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा
गजाआडच्या बुवा-बाबांनाही ग्रासतोय कोरोना! आसारामनंतर आता राम रहिम! कोरोनाची शक्यता
गजाआडच्या बुवा-बाबांनाही ग्रासतोय कोरोना! आसारामनंतर आता राम रहिम! कोरोनाची शक्यता
अक्षय तृतीयेला सोने खरेदी करण्यासाठी आता ‘हे’ वेगळे मार्ग
कोरोना पूर्ण ‘डाऊन’ करण्यासाठी महाराष्ट्र पुन्हा ‘लॉक’
आता बाहेरून येणाऱ्यांसाठी कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट बंधनकारक
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोणते निर्णय?
आधीच लॉकडाऊननं आर्थिक टंचाई, त्यात अजित पवारांच्या प्रसिद्धीसाठी उधळपट्टीची घाई!
आधीच लॉकडाऊननं आर्थिक टंचाई, त्यात अजित पवारांच्या प्रसिद्धीसाठी उधळपट्टीची घाई!
“कोरोना प्रतिबंधक लसीचे ‘राष्ट्रीय धोरण’ जाहीर करावे!”: नाना पटोले
सर्वोच्च न्यायालयाने टास्कफोर्स स्थापन करून मोदींच्या अपयशावर शिक्कामोर्तब केले
“कोरोना प्रतिबंधक लसीचे ‘राष्ट्रीय धोरण’ जाहीर करावे!”: नाना पटोले
“राज्यातील सर्व पत्रकार, कॅमेरामन यांना तात्काळ फ्रंटलाईन वर्कर्स घोषित करा!”
देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
“राज्यातील सर्व पत्रकार, कॅमेरामन यांना तात्काळ फ्रंटलाईन वर्कर्स घोषित करा!”
शाळांप्रमाणे महाविद्यालयांचीही फी ५० टक्के कमी करण्याची मागणी
शाळांप्रमाणे महाविद्यालयांचीही फी ५० टक्के कमी करण्याची मागणी
“पदोन्नतीमधील आरक्षण रद्द करण्याचा निर्णय म्हणजे असंतोषाला निमंत्रण”- जयदीप कवाडे
“पदोन्नतीमधील आरक्षण रद्द करण्याचा निर्णय म्हणजे असंतोषाला निमंत्रण”- जयदीप कवाडे
अध्यात्म
आपले जीवन आपणच घडवतो -सुमेधा उपाध्ये यांचा खास लेख
उपयोगी बातमी
दिव्यांगाच्या परीक्षार्थींसाठी मार्गदर्शिका तयार करण्यासाठी सूचना करण्याचे आवाहन
दिव्यांगाच्या परीक्षार्थींसाठी मार्गदर्शिका तयार करण्यासाठी सूचना करण्याचे आवाहन
आरोग्य
कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटला ‘भारतीय’ संबोधण्यास सरकारचा आक्षेप
कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटला ‘भारतीय’ संबोधण्यास सरकारचा आक्षेप
लसींसाठी ग्लोबल टेंडर! पण परदेशी लसींना अद्याप भारतात मान्यता नाही! अतिशय कमी तापमान राखण्याचाही मुद्दा!!
“मुंबईची आरोग्य यंत्रणा ‘म्युकर मायकोसिस’ उपचारासाठी सज्ज आहे काय?” – प्रभाकर शिंदे
“मुंबईची आरोग्य यंत्रणा ‘म्युकर मायकोसिस’ उपचारासाठी सज्ज आहे काय?” -प्रभाकर शिंदे
मनोरंजन
सलमान खान, ईद आणि चित्रपट हिट…समजून घ्या वॉन्टेड नातं!
कोरोना संकटात अमिताभ वाढवतायत मनोबल…एकत्र लढू आणि जिंकू!
‘खेळ मांडला’ ही बाप – लेकीची अनोखी कथा फक्त मराठी वाहिनीवर!
सरकारी बातम्या
“लहान मुलांसाठी विशेष कक्ष उभारण्याकरिता आवश्यक सोयीसुविधांबाबत माहिती त्वरित पाठवावी”
वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांचे निर्देश
“लहान मुलांसाठी विशेष कक्ष उभारण्याकरिता आवश्यक सोयीसुविधांबाबत माहिती त्वरित पाठवावी”
“राज्यात १५ दिवसात युरियाचा दीड लाख मेट्रिक टन बफर साठा पूर्ण करावा”- कृषीमंत्री दादाजी भुसे
“राज्यात १५ दिवसात युरियाचा दीड लाख मेट्रीक टन बफर साठा पूर्ण करावा”- कृषीमंत्री दादाजी भुसे
नोकरी-धंदा-शिक्षण
मध्य रेल्वेच्या पुणे विभागात डॉक्टरांसाठी सेवा संधी
रोजगार संधीविषयीच्या अधिक माहितीसाठी आणि इतर चांगल्या, सरळस्पष्ट बातम्या, विश्लेषणासाठी मुक्तपीठच्या www.muktpeeth.com वेबसाईटला भेट द्या.
चांगल्या बातम्या
#मुक्तपीठ गुरुवारचे गुड न्यूज मॉर्निंग बातमीपत्र
मन प्रसन्न करणाऱ्या चांगल्या बातम्या
पाहा व्हिडीओ: आज रोहिणी ठोंबरेचं गुड न्यूज मॉर्निंग बातमीपत्र