Tag: भाजपा

वकीलांवरील ईडी कारवाईनंतर नाना पटोले आक्रमक! “महत्वाच्या फाइलींसाठी धाडीचा आरोप!!”

मुक्तपीठ टीम वकील सतीश उके यांच्या घरावर गुरुवारी सकाळी अंमलबजावणी संचलनालयाने धाड टाकली. यावरुन आता नाना पटोले यांनी आक्रमक भूमिका ...

Read more

“विरोधकांनी कितीही मोर्चेबांधणी करू दे, निवडणूक जिंकतील मोदीजीच!”

मुक्तपीठ टीम यूपीएचे अध्यक्षपद शरद पवार यांना द्यावे की अन्य काही करावे हा विरोधी पक्षांचा प्रश्न आहे. परंतु भाजपाविरोधकांनी कितीही ...

Read more

हिंदुत्वावर भाजपा आक्रमक! मशिदींवरील भोंग्यांनंतर आता हिंदू सणांचा मुद्दा!

मुक्तपीठ टीम मुंबई मनपाची निवडणूक जवळ येवू लागली आहे तशी मुंबईतही भाजपा हिंदुत्वाच्या मु्द्द्यावर आक्रमक होताना दिसत आहे. भाजपा नेते ...

Read more

भाजपाची ईडीपिडा! ममता बॅनर्जींचं गैरभाजपा मुख्यमंत्र्यांसह शरद पवारांना पत्र!

मुक्तपीठ टीम देशातील गैरभाजपा पक्षांची सरकारं असलेल्या राज्यांमध्ये ईडीसारख्या केंद्रीय यंत्रणांच्या कारवाया वाढत आहेत. त्यामाध्यमातून राजकीय अस्थिरता निर्माण करण्याचा कट ...

Read more

महत्वाच्या विधेयकाच्यावेळी कुठे होते खासदार? सत्ताधाऱ्यांसह विरोधकही गायब!

मुक्तपीठ टीम खासदार म्हटले की आम्ही कायदे करणारे असा एक अभिमान आढळतो. पण हेच कायदे करण्याचे काम चालते तेव्हा मात्र ...

Read more

मशिदींवरील भोंग्यांविरोधात भाजपा नेते मोहित कंबोजांनी आवाज उठवला!

मुक्तपीठ टीम भाजपा नेते मोहित कंबोज आता मुंबईतील मशिदींवरील बेकायदा भोंग्यांच्या विरोधात मैदानात आले आहेत. त्यांनी हे भोंगे त्वरित हटवावेत, ...

Read more

काश्मीर फाइल्सनंतर आता काश्मीरमध्ये कार्यक्रम, सरसंघचालक ऑनलाईन संबोधित करणार!

मुक्तपीठ टीम काश्मीर फाइल्स हा चित्रपट काहींच्या कौतुकाचा तर अनेकांच्या टीकेचा धनी ठरला आहे. मात्र, त्यानंतर आता काश्मीर हा पुन्हा ...

Read more

“राष्ट्रवादी नवरा, शिवसेना मूक बायको, काँग्रेस जेवणापुरते वराती!” विधानावरून विखेXपवारXपटोले जुंपली!

मुक्तपीठ टीम केंद्रीय तपास यंत्रणांचा भाजपाकडून गैरवापराच्या मुद्द्यावरून भाजपा खासदार सुजय विखे पाटील यांनी महाविकास आघाडीवर बोचरी टीका केली. महाविकास ...

Read more

यशवंत जाधवांवर जमीन खरेदीचा आरोप करताना सोमय्यांची छोटीशी भूल…ट्विटरवर सूर्यकांत दळवी…टीव्हीवर सिताराम दळवी!

मुक्तपीठ टीम भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी आजपासून सुरु झालेल्या आठवड्यासाठीचा अजेंडा जाहीर केला आहे. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ...

Read more

प्रमोद सावंतांनी कोंकणीतून घेतली गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ!

मुक्तपीठ टीम डॉ. प्रमोद सावंत यांनी सलग दुसऱ्यांदा गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. सावंत कोंकणी भाषेत शपथ घेतली. प्रमोद सावंत ...

Read more
Page 24 of 67 1 23 24 25 67

ताज्या बातम्या

error: Content is protected !!