Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

वकीलांवरील ईडी कारवाईनंतर नाना पटोले आक्रमक! “महत्वाच्या फाइलींसाठी धाडीचा आरोप!!”

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Nana Patole satish ukey

मुक्तपीठ टीम

वकील सतीश उके यांच्या घरावर गुरुवारी सकाळी अंमलबजावणी संचलनालयाने धाड टाकली. यावरुन आता नाना पटोले यांनी आक्रमक भूमिका घेत भाजप आणि पंतप्रधान मोदींवर जोरदार निशाणा साधलाय. वकील सतीश उकेंकडे न्या. लोया मृत्यूप्रकरण, निमगडे प्रकरण आणि इतर महत्वाच्या प्रकरणांच्या फाईल्स होत्या. या फाईल्स ताब्यात घेण्यासाठीच ‘ईडी’कडून सतीश उकेंच्या घरावर छापा टाकण्यात आला असून हा छापा मुंबईतील ईडीच्या अधिकाऱ्यांकडून टाकण्यात आला. नागपूरमधील ईडीचे कार्यालय या सगळ्याचा पत्ताही नव्हता, असा दावा नाना पटोले यांनी केला.

सतीश उके यांच्या घरी मुंबईतील ईडी अधिकारी!

  • उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांनी या प्रकरणात स्यू मोटो याचिका दाखल करून हस्तक्षेप करावा.
  • ईडीचा कायदा हा ड्रग माफिया आणि दहशतवादाला चाप लावण्यासाठी तयार करण्यात आला होता.
  • मात्र, आता त्या कायद्याचा गैरवापर केला जात आहे.
  • एका वकिलाच्या फाईल्स जप्त करण्यासाठी ईडीचा वापर होत आहे.
  • सतीश उके यांच्या घरी मुंबईतील ईडी अधिकारी फौजफाटा घेऊन पोहोचले होते.
  • नागपूरमधील ईडी कार्यालयाला याची माहितीही नव्हती.
  • या सगळ्या दबावतंत्राचा वापर कशासाठी केला जात आहे?

 

भाजपाच्या हिटलशाहीपासून देशातील लोकशाही वाचली पाहिजे!

  • न्यायमूर्ती लोया मृत्यूप्रकरण आणि निमगडे प्रकरणात सतीश उके यांची भूमिका महत्त्वाची आहे.
  • त्यामुळेच सतीश उके यांचे तोंड बंद करण्यासाठी त्यांच्याकडील फाईल्स जप्त करण्यात आल्या.
  • ईडीच्या कायद्यात कोणावर कारवाई करावी, हे नमूद करण्यात आले आहे.
  • मात्र, हे नियम डावलून ईडीचा गैरवापर सुरु आहे.
  • त्यामुळे आता उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आणि देशाच्या सरन्यायाधीशांनी यामध्ये हस्तक्षेप केला पाहिजे.
  • भाजपाच्या हिटलशाहीपासून देशातील लोकशाही वाचली पाहिजे.

Tags: BJPEDnagpurnana patoleSatish Ukeyईडीनागपूरनाना पटोलेभाजपासतीश उके
Previous Post

तृतीयपंथी मतदार नोंदणीसाठी विशेष शिबिराचे आयोजन

Next Post

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी “महाराष्ट्र कर, व्याज, शास्ती किंवा विलंब शुल्क तडजोड – २०२२ योजने”ची अधिसूचना केली जारी

Next Post
मा.मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण बैठक 2

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी “महाराष्ट्र कर, व्याज, शास्ती किंवा विलंब शुल्क तडजोड - २०२२ योजने”ची अधिसूचना केली जारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!