Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

भाजपाची ईडीपिडा! ममता बॅनर्जींचं गैरभाजपा मुख्यमंत्र्यांसह शरद पवारांना पत्र!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Sharad Pawar And mamta Banerjee

मुक्तपीठ टीम

देशातील गैरभाजपा पक्षांची सरकारं असलेल्या राज्यांमध्ये ईडीसारख्या केंद्रीय यंत्रणांच्या कारवाया वाढत आहेत. त्यामाध्यमातून राजकीय अस्थिरता निर्माण करण्याचा कट रचल्याचा आरोप होत असतो. या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी देशभरातील गैरभाजपा सत्ताधाऱ्यांची एकजूट उभारण्याची सुरुवात केली आहे. ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांसह गैरभाजपा मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी भाजपाविरोधात सर्वांनी एकत्र येऊन लढा देण्याची गरज असल्याचे आवाहन आहे.

 

काय म्हणाल्या ममता बॅनर्जी?

  • ममता बॅनर्जी यांनी २७ मार्च रोजी हे पत्रं लिहिलं आहे.
  • मात्र तृणमूल काँग्रेसने आज हे पत्रं मीडियासमोर आणलं.
  • तपास यंत्रणांचा गैरवापर होत आहे.
  • देशातील लोकशाही धोक्यात आहे.
  • त्यामुळे भाजपाविरोधात एकत्र या.
  • देशात सूडाचं राजकारण सुरू आहे.
  • त्यानुसार ईडी, सीबीआय, आयबी, इन्कम टॅक्ससह विविध यंत्रणांचा राजकीय वापरासाठी चुकीचा वापर होत आहे.
  • भाजपाच्या हुकूमशाही सरकारच्या विरोधात सर्वांनी एकत्र येऊन लढा देण्याची गरज आहे.
  • तसेच या मुद्द्यावर विरोधी पक्षांची एक बैठक होण्याची गरज आहे.
  • या बैठकीतल पुढील वाटचाल आणि रणनीतीवर चर्चा केली गेली पाहिजे.

 

शरद पवारांना मिळाले ममता बॅनर्जींचं पत्रं

  • ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनाही पत्रं लिहिलं आहे.
  • पवारांनीही ममता बॅनर्जी यांचं पत्रं मिळाल्याचं सांगितलं आहे.
  • आम्ही लवकरच एक बैठक घेणार आहोत, असेही पवार म्हणाले.
  • ही बैठक दिल्ली किंवा मुंबई दोन्हीपैकी एका ठिकाणी होईल.
  • बैठकीची तारीख अजून निश्चित नाही, असंही शरद पवार यांनी सांगितलं आहे.

Tags: Bangal CM Mamata BanerjeeBJPsharad pawarभाजपाममता बॅनर्जीशरद पवार
Previous Post

#मुक्तपीठ LiVE श्री क्षेत्र गणपतीपुळे विकास कार्य शुभारंभ! नेमकी कोणती विकास कामे?

Next Post

हिंदुत्वावर भाजपा आक्रमक! मशिदींवरील भोंग्यांनंतर आता हिंदू सणांचा मुद्दा!

Next Post
Ashish Shelar

हिंदुत्वावर भाजपा आक्रमक! मशिदींवरील भोंग्यांनंतर आता हिंदू सणांचा मुद्दा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!