Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

हिंदुत्वावर भाजपा आक्रमक! मशिदींवरील भोंग्यांनंतर आता हिंदू सणांचा मुद्दा!

हिंदू सणांचा विषय आला की ठाकरे सरकारच्‍या हाताला लकवा का मारतो?; आशिष शेलार

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Ashish Shelar

मुक्तपीठ टीम

मुंबई मनपाची निवडणूक जवळ येवू लागली आहे तशी मुंबईतही भाजपा हिंदुत्वाच्या मु्द्द्यावर आक्रमक होताना दिसत आहे. भाजपा नेते मोहित कंबोज यांनी मशिदींवरील लाऊडस्पीकर्सबद्दल आक्रमक भूमिका घेतल्यानंतर आता हिंदू सणांच्या मुद्द्यावर भाजपा आक्रमक झाली आहे. भाजपा नेते आमदार आशिष शेलारांच्या गुढी पाडवा – राम नवमी मिरवणुकींना परवानगी देण्याच्या मागणीला अद्यार प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे संतापलेल्या आशिष शेलारांनी “हिंदू सणांना परवानगी देण्‍याचा विषय आला की, ठाकरे सरकारच्‍या हाताला लकवा का मारतो?” असा प्रश्न विचारला आहे.

 

त्‍यावेळी ठाकरे सरकारच्‍या हाताला लकवा का मारतो?

  • ठाकरे सरकारने गुढीपाडव्‍या शोभायात्रा आणि रामनवमीच्‍या मिरवणुकांना परवानगी देण्‍याची स्‍पष्‍ट भूमिका आजपर्यंत घेतली नाही.
  • त्‍यामुळे संभ्रमाचे वातावरण कायम आहे.
  • ज्‍या ज्‍या वेळी हिंदू सणंचा विषय येतो, त्‍यावेळी ठाकरे सरकारच्‍या हाताला लकवा का मारतो?
  • मुंबई पोलिसांनी मुंबईत १० मार्च ते ८ ए‍प्रिलपर्यंत जमावबंदीचे आदेश दिले आहेत.
  • आतंकवादी, देशविरोधी शक्‍ती या ड्रोन, रिमोट कंट्रोलचा वापर करून हल्‍ला करतील असं कारण त्यासाठी देण्यात आले आहे.
  • पोलिसांकडे तशी माहिती आली असेल तर त्‍याबाबत सुरक्षा यंत्रणांनी खबरदारी जरूर घ्‍यावी.
  • मात्र, या काळात गुढीपाडवा आणि राम नवमीचे कार्यक्रम आहेत, याचाही विचार राज्य सरकारने करायला हवा.

 

कायदेशीर प्रक्रियेचंपालन करून या सणांना परवानग्या द्या!

  • हिंदू सणांचा विषय आला की सरकारच्‍या हाताला लकवा का मारतो?
  • आणि रामभक्‍तांचा विषय आला की शिवसेनेची भूमिका बोटचेपी का असते?
  • ‘कायदेशीर प्रक्रियेचं संपूर्ण पालन करून या दोन्‍ही सणांना परवानग्या देण्‍यात याव्‍यात.
  • या कार्यक्रमात सरकारनं खोडा टाकू नये.
  • आम्‍ही मंडळ व समित्‍यांसोबत चर्चा करीत असून या उत्‍सवात भारतीय जनता पक्ष सहभागी होईल

Tags: ashish shelarBJPHindu Festivalआशिष शेलारठाकरे सरकारभाजपाहिंदुत्वहिंदू सण
Previous Post

भाजपाची ईडीपिडा! ममता बॅनर्जींचं गैरभाजपा मुख्यमंत्र्यांसह शरद पवारांना पत्र!

Next Post

राज्यात १०३ नवे रुग्ण, १०७ रुग्ण बरे! राज्यात एकही कोरोना मृत्यू नाही!

Next Post
mcr maharashtra corona report

राज्यात १०३ नवे रुग्ण, १०७ रुग्ण बरे! राज्यात एकही कोरोना मृत्यू नाही!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!