Tag: Supreme Court

चित्रपटगृहांमध्ये बाहेरच्या अन्नपदार्थांना प्रवेश नाहीच! पण स्वच्छ पाणी मिळावेच!! सर्वोच्च न्यायालयाचा निकाल जाणून घ्या…

मुक्तपीठ टीम चित्रपटगृहात खाण्यापिण्याच्या विक्रीबाबत चित्रपटगृहाला स्वतःच्या अटी व शर्ती ठरवण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. ...

Read more

न्यायालयाच्या नोटबंदी निकालानंतर बाहेर चर्चा वेगळीच: ” ‘त्या’ गुलाबी नोटा गायब झाल्या तरी कुठे?”

मुक्तपीठ टीम ८ नोव्हेंबर २०१६ रोजी केंद्र सरकारने ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला होता. हा ...

Read more

सर्वोच्च न्यायालय: मोटार अपघातांची चौकशी करण्यासाठी पोलिसांना विशेष युनिट्स स्थापन करा!

मुक्तपीठ टीम सर्वोच्च न्यायालयने राज्यांना तीन महिन्यांच्या आत पोलीस ठाण्यांमध्ये मोटार अपघाताच्या दाव्याची प्रकरणे तपासण्यासाठी एक विशेष युनिट स्थापन करण्याचे ...

Read more

अश्लील जाहिराती पाहिल्याने लक्ष विचलित झालं! पण यूट्युबकडे ७५ लाख मागणं तरुणाला भोवलं!

मुक्तपीठ टीम आपल्या देशात रोज काहीना काही विचत्र प्रकार हे घडतच असतात. असाच एक विचत्र प्रकार घडला आहे जो सर्वोच्च ...

Read more

सर्वोच्च न्यायालयानं सुनावलं: “कॉलेजियम व्यवस्था देशाच्या कायद्यानुसार, जबाबदारीनं बोलावं!”

मुक्तपीठ टीम सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा कॉलेजियम पद्धतीच्या समर्थनाचा पुनरुच्चार केला आहे. कॉलेजियम प्रणाली हा देशाचा कायदा आहे आणि त्याचे ...

Read more

नोट बंदी प्रकरण : वकिलांकडून कडवट विरोध, पण पाच न्यायाधीशांकडून सुनावणी सुरूच!

मुक्तपीठ टीम भारतीय रिझर्व्ह बँकने मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सांगितले की केंद्र सरकारचा २०१६ मधील नोटाबंदीचा निर्णय "विचारहीन" प्रक्रिया नव्हती. रिझव्‍‌र्ह ...

Read more

“धार्मिक स्वातंत्र्यामध्ये इतरांचे धर्मांतर करण्याचा अधिकार समाविष्ट नाही”

मुक्तपीठ टीम धर्मांतराच्या मुद्द्याच्या याचिकेवरील सुनावणी करताना सोमवारी सर्वोच्च न्यायालयात केंद्र सरकारने सांगितले की, धार्मिक स्वातंत्र्याच्या मूलभूत अधिकारामध्ये इतर लोकांना ...

Read more

बहुपत्नीत्व, निकाह-हलाला यावर घटनापीठ सुनावणी करणार

मुक्तपीठ टीम मुस्लिमांमध्ये प्रचलित असलेल्या बहुपत्नीत्व आणि निकाह-हलालाच्या प्रकरणांना सामोरे जाण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने घटनापीठ स्थापन करण्यास सहमती दर्शविली आहे. सरन्यायाधीश ...

Read more

भय्यू महाराज आत्महत्या प्रकरणः आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या पलकला जामीन मंजूर!

मुक्तपीठ टीम इंदूरमधील भय्यू महाराज आत्महत्या प्रकरणातील आरोपी पलक पुराणिकला सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. पलक चार वर्षे तुरुंगात ...

Read more

खासदार आणि आमदारांवरील वाढते खटले, उत्तरप्रदेश पाठोपाठ महाराष्ट्राचाही नंबर!!

मुक्तपीठ टीम देशात खासदार आणि आमदारांवरील खटल्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. नोव्हेंबर २०२२ पर्यंत, उत्तर प्रदेशमध्ये खासदार आणि आमदारांवर सर्वाधिक ...

Read more
Page 1 of 24 1 2 24

ताज्या बातम्या

error: Content is protected !!