Tag: muktpeeth

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ७१वा वाढदिवस! ७१ कार्यक्रम!! २१ दिवस कार्यक्रमांची रेलचेल!!!

मुक्तपीठ टीम आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आहे. मुक्तपीठच्या पंतप्रधान मोदींना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. वाढदिवसानंतर काही महिन्यातच काही महत्वाच्या ...

Read more

तीन कॅमेरे असलेला मोटोरोलाचा नवा स्मार्टफोन, किंमत नऊ हजारापेक्षा कमी!

मुक्तपीठ टीम हँडसेट निर्माता मोटोरोलाने आपला नवीन बजेट स्मार्टफोन मोटो ई २० लाँच केला आहे. महत्त्वाच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ...

Read more

एलॉन मस्कच्या अंतराळ मोहिमेत निम्मी स्त्रीशक्ती, नेतृत्वही महिलेकडेच!

मुक्तपीठ टीम अब्जाधीश एलॉन मस्क यांची कंपनी स्पेसएक्सने चार प्रवाशांसह अंतराळात उड्डाण केले आहे. त्यात दोन पुरुष आणि दोन महिला ...

Read more

राज्यात ३,५९५ नवे रुग्ण, ३,२४० रुग्ण घरी परतले! मुंबई पाचशेखाली!

मुक्तपीठ टीम आज राज्यात ३,५९५  नवीन रुग्णांचे निदान. आज ३,२४० रुग्ण बरे होऊन घरी. राज्यात आजपर्यंत एकूण ६३,२०,३१०  कोरोना बाधित ...

Read more

“रस्ते सुधारले, वापरणारे लोक नाहीत! १२० किमीपर्यंत वेगमर्यादा वाढवणं चूकच!”

मुक्तपीठ टीम हायवेवर अति वेग वाढण्याच्या घटना पाहता, मद्रास उच्च न्यायालयाने हायवेवरील टॉप स्पीड १२० किमी प्रतितास वाढवण्याची केंद्र सरकारची ...

Read more

बॉल्डीबिल्डर मनोज पाटीलचा आत्महत्येचा प्रयत्न! साहिल खानला धडा शिकवला जाणार?

मुक्तपीठ टीम मिस्टर इंडियाचा गतविजेता बॉडी बिल्डर मनोज पाटीलने आत्महत्येच्या प्रयत्नानंतर बॉलिवूडमधील छळवणुकीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. सध्या मनोज ...

Read more

मंत्रिमंडळाच्या बैठकीत आरक्षण अध्यादेशाशिवाय आणखी काय ठरले?

मुक्तपीठ टीम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक बुधवार, १५ स्पप्टेंबर रोजी पार पडली. या बैठकीत ओबीसींचे राजकीय ...

Read more

राज्यात ३,७८३  नवे रुग्ण, ४,३६४ रुग्ण बरे होऊन घरी! मुंबईत ५१५!

मुक्तपीठ टीम आज राज्यात ३,७८३  नवीन रुग्णांचे निदान. आज ४,३६४ रुग्ण बरे होऊन घरी राज्यात आजपर्यंत एकूण ६३,१७,०७०  करोना बाधित ...

Read more

राज्यात ३५ हजार कोटींची नवी गुंतवणूक, एक जलविद्युत, चार पवन ऊर्जा प्रकल्प!

मुक्तपीठ टीम राज्याच्या उद्योग क्षेत्रात दिवसेंदिवस गुंतवणुकीचा ओघ वाढत आहे. त्याचाच भाग म्हणून आज नामांकित जेएसड्ब्लू कंपनीने राज्य शासनासोबत सुमारे ...

Read more

 राज्यपालांच्या हस्ते मुंबई ड्रीम्स समाज कल्याण पुरस्कार प्रदान

मुक्तपीठ टीम देशात या पूर्वी प्लेग, मलेरिया, कॉलरा यांसारखी संकटे येऊन गेली. परंतु कोरोना संकट काळात समाजासाठी निःस्वार्थ सेवा करण्याची, ...

Read more
Page 278 of 319 1 277 278 279 319

ताज्या बातम्या

error: Content is protected !!