Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

बॉल्डीबिल्डर मनोज पाटीलचा आत्महत्येचा प्रयत्न! साहिल खानला धडा शिकवला जाणार?

September 6, 2026
in घडलं-बिघडलं, मस्तच
0
suicide

मुक्तपीठ टीम

मिस्टर इंडियाचा गतविजेता बॉडी बिल्डर मनोज पाटीलने आत्महत्येच्या प्रयत्नानंतर बॉलिवूडमधील छळवणुकीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. सध्या मनोज पाटील याच्या प्रकृतीत सुधारण दिसत आहे. त्याने गोळ्या खाण्यापूर्वी लिहिलेल्या अभिनेता साहिल खानवर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे समाज माध्यमांवर या प्रकरणी साहिलविरोधात भावना व्यक्त होत आहे. केवळ थातूरमातूर कारवाई करण्यावर भागवू नये, तर साहिलला अद्दल घडेल, असा धडा शिकवण्याची मागणी जोर धरत आहे.

 

अभिनेता साहिल खानवर मनोज पाटीलचे गंभीर आरोप

  • मनोज पाटीलने झोपण्यापूर्वी गोळ्या खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता.
  • सुसाईड नोटमध्ये मनोज पाटीलने अभिनेता साहिल खानवर गेल्या अनेक दिवसांपासून त्याला त्रास देत असल्याचा आरोप केला आहे.
  • मनोजच्या आरोपांनुसार, साहिल खानने सोशल मीडियावर त्याच्याविरोधात दिशाभूल करणारी माहिती आणि व्हिडीओ प्रसारित केले आहेत.
  • त्याने सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे की, छळ आणि बदनामी केल्यामुळे तो आत्महत्येचे पाऊल उचलत आहे.

 

मिस्टर ऑलिम्पियाचा वाद आहे तरी काय?

  • मिस्टर इंडिया असलेला मनोज पाटील मिस्टर ऑलिम्पियासाठी प्रयत्न करत होता.
  • साहिल खानलाही या स्पर्धेत भाग घ्यायचा होता.
  • मनोज पाटीलच्या आरोपानुसार, स्पर्धेच्या कारणामुळे साहिल खान त्याची बदनामी करण्याचा सतत प्रयत्न करत होता.
  • त्याचे अमेरिकेत खेळण्यासाठी जाण्याचे तिकीटही रद्द करण्यात आले असा कुटुंबीयांनी साहिल खानवर आरोप केला आहे.
  • याशिवाय दोघांमध्ये व्यावसायिक वादही झाला होता.

 

कुटुंबाने साहिल खानविरोधात गुन्हा दाखल केला दरम्यान, मनोज पाटील यांच्या कुटुंबीयांनी ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मनोज पाटील यांचे कुटुंब दुपारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेऊन मदतीची याचना करणार असल्याचेही कळले आहे.


Tags: gym instructormanoj patilmister indiamuktpeethsahil khanमनोज पाटीलमिस्टर ऑलिम्पिकसाहिल खान
Previous Post

मंत्रिमंडळाच्या बैठकीत आरक्षण अध्यादेशाशिवाय आणखी काय ठरले?

Next Post

“भाजपाशी युती हाच एकमेव पर्याय!”

Next Post
purushottam khedekar sb bjp

"भाजपाशी युती हाच एकमेव पर्याय!"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!