Monday, September 7, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“रस्ते सुधारले, वापरणारे लोक नाहीत! १२० किमीपर्यंत वेगमर्यादा वाढवणं चूकच!”

न्यायालयाकडून केंद्र सरकारची वेग मर्यादा वाढवणारी अधिसूचना रद्द

September 6, 2026
in घडलं-बिघडलं, सरकारी बातम्या
0
mhc

मुक्तपीठ टीम

हायवेवर अति वेग वाढण्याच्या घटना पाहता, मद्रास उच्च न्यायालयाने हायवेवरील टॉप स्पीड १२० किमी प्रतितास वाढवण्याची केंद्र सरकारची अधिसुचना रद्द केली आहे. या अधिसूचनेनुसार एक्स्प्रेस वेवर ड्रायव्हिंगचा वेग १२० पर्यंत वाढवण्यात आली होती.

२०१८ ची अधिसुचना फेटाळली

  • न्यायमूर्ती एन किरुबाकरन (सेवानिवृत्त झाल्यानंतर) आणि न्यायमूर्ती टीव्ही थमिलसेल्वी यांच्या विभागीय खंडपीठाने हा निकाल दिला आहे.
  • ही अधिसूचना ६ एप्रिल २०१८ ची आहे.
  • खंडपीठाकडून ही अधिसूचना रद्द करण्यात आली आहे.
  • केंद्र आणि राज्याला कमी गतीच्या मर्यादेसह नवीन अधिसूचना जारी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
  • केंद्र सरकारने अधिसूचने बाबत आपली बाजू मांडली होती.
  • त्यामध्ये असे स्पष्ट केले होते की, चांगले रस्ते आणि उत्तम तंत्रज्ञान लक्षात घेऊन तज्ज्ञ मंडळींनी ही स्पीड वाढवली आहे.
  • खंडपीठाने मात्र ही अधिसूचना रद्द केली आहे.

 

या व्यतिरिक्त, रस्ते अपघातात ९०% टक्के अपंग झालेल्या याचिकाकर्त्या महिला डेंटिस्टना देण्यात येणाऱ्या भरपाईत वाढ करून हा आदेश समाविष्ट करण्यात आला. या वर्षी ३ मार्च रोजी खंडपीठाने रस्त्यावरील अपघातात ९० टक्के अपंगत्व आलेल्या याचिकाकर्त्यांनसाठी नुकसान भरपाईची रक्कम १८ लाख ४३ हजार रुपयांवरून दीड कोटी रुपये केली होती.

 

उच्च न्यायालयाकडून अनेक प्रश्न उपस्थित

  • भरपाई वाढवण्याबरोबरच उच्च न्यायालयाच्या या खंडपीठाने १२ प्रश्नही उपस्थित केले.
  • त्यात केंद्र सरकारने २०१८ च्या अधिसूचनेवर आणि वेग मर्यादा १२० किमी प्रति तास वाढवण्याच्या निर्णयावर पुनर्विचार करावा असे सांगितले.
  • या प्रश्नांच्या उत्तरांबाबत पुढील सुनावणी ऑगस्टमध्ये निश्चित करण्यात आली आहे.

 

यानंतर, केंद्र सरकारने आपली बाजू मांडली. वेग मर्यादा वाढीचा निर्णय योग्य असल्याचे सांगत, चांगले रस्ते आणि वाहनांचे उत्तम तंत्रज्ञान लक्षात घेऊन तज्ज्ञ समितीने वेग मर्यादा निश्चित केली आहे, असे स्पष्ट केले. परंतु खंडपीठाने हा युक्तिवाद फेटाळून लावला. उत्तम इंजिन तंत्रज्ञान आणि चांगले रस्ते असूनही, वाहनचालक रस्त्यावरील सुरक्षा नियमांचे पालन करत नाहीत. त्यात कोणतीही सुधारणा झाली नाही. त्यामुळे खंडपीठाने ही अधिसूचना रद्द केली.


Tags: madras high courtmuktpeethroad speed limitकेंद्र सरकारमद्रास उच्च न्यायालयमुक्तपीठ
Previous Post

भाजपा-संभाजी ब्रिगेड युतीच्या पुरुषोत्तम खेडेकरांच्या भूमिकेत गैर काय?

Next Post

सिगरेट, बिडी, गुटखा या कर्करोगकारी उत्पादनांवर ७५ टक्के कराची मागणी!

Next Post
tax

सिगरेट, बिडी, गुटखा या कर्करोगकारी उत्पादनांवर ७५ टक्के कराची मागणी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!