Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ७१वा वाढदिवस! ७१ कार्यक्रम!! २१ दिवस कार्यक्रमांची रेलचेल!!!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
मोदी

मुक्तपीठ टीम

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आहे. मुक्तपीठच्या पंतप्रधान मोदींना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. वाढदिवसानंतर काही महिन्यातच काही महत्वाच्या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका आहेत. त्यामुळे आपल्या नेत्याचा वाढदिवस अतिभव्य पद्धतीने साजरा करण्यासाठी भाजपाने जबरदस्त तयारी केली आहे. ७१ व्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींना जगभरातून आणि सर्व क्षेत्रातून शुभेच्छा दिल्या जात आहेत.

Heartiest Birthday Greetings to our inspiration, a great visionary, most popular, loved leader Hon PM Shri @narendramodi ji !
Wishing him a long life & good health !
We all are blessed to have his strong & decisive leadership in these difficult times. #HappyBdayModiji pic.twitter.com/J9yxmBbIYO

— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) September 17, 2021

पंतप्रधानांचा वाढदिवस, साजरा होणार दणक्यात!

  • केवळ एक दिवसापुरते नाही तर पुढील २१ दिवस भाजपाने देशभरात कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
  • त्याला सेवा आणि समर्पण मोहीम असे नाव देण्यात आले आहे.
  • या मोहिमेचे समापन ७ ऑक्टोबर रोजी होईल.
  • या विशेष प्रसंगी पार्टी हायकमांडने कॅडरला एकाच दिवशी दीड कोटी लस देण्याचे, आरोग्य आणि रक्तदान शिबिरे आयोजित करण्याचे, गरिबांना रेशन वाटप करण्याचे आणि भेटवस्तू आणि स्मृतीचिन्हांचे ई-लिलाव करण्याचे निर्देश दिले आहेत.
  • पंतप्रधान मोदींच्या राजकीय प्रवासाला २० वर्षे पूर्ण झाल्यावर भाजप अध्यक्ष जेपी नड्डा एका छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटनही करतील.
  • पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त लसीकरणाचा विक्रम करण्याचेही नियोजन आहे.
  • त्यासाठी दीड कोटी लोकांचे लसीकरण करण्याची प्रयत्न असणार आहे.
  • त्याचबरोबर मोदींनी सत्तेत दोन दशके पूर्ण केल्याचा आनंद पंतप्रधानांच्या सार्वजनिक कार्यालयात साजरा केला जाईल.
  • मोदी १३ वर्षे गुजरातचे मुख्यमंत्री आणि गेली सात वर्षे पंतप्रधान होते.
  • देशात अनेक ठिकाणी रक्तदान शिबिरेही आयोजित केली जातील.

Warm birthday greetings to our honourable PM @narendramodi ji. May you be blessed with good health and happiness.

— Virat Kohli (@imVkohli) September 17, 2021

कैलास विजयवर्गीयांवर इव्हेंट मॅनेजमेंटची जबाबदारी!

  • सेवा आणि समर्पण मोहिमेसाठी भाजपने चार सदस्यीय समितीची स्थापना केली आहे.
  • जेणेकरून प्रचारादरम्यान कार्यकर्त्यांसाठी कार्यक्रम आयोजित करता येतील. या समितीचे अध्यक्ष कैलास विजयवर्गीय आहेत.

Warm Birthday Wishes to Prime Minister Shri. Narendra Modi Ji.
I wish him good health and happiness.@narendramodi @PMOIndia

— Sharad Pawar (@PawarSpeaks) September 17, 2021

मोदींच्या वाराणसी मतदारसंघात ७१ कार्यक्रम!

  • पंतप्रधानांच्या ७१ व्या वाढदिवसानिमित्त वाराणसीमध्ये १७ ते २१ सप्टेंबर दरम्यान ७१ कार्यक्रम होतील.
  • तसेच सकाळी १० वाजता अस्सी घाटावर माँ गंगाला ७१ मीटर लांब चुनारी अर्पण करण्याचा कार्यक्रम असेल.
  • सर्व विधानसभांमध्ये ७१ किलो लाडू वितरित करण्याची योजना आहे.
  • जिल्हा आणि महानगरातील प्रत्येक घरात दिवा लावण्याचा आणि ७१ प्रमुख मंदिरांमध्ये आरती आणि दीपोत्सव करण्याचा कार्यक्रमही असेल.

Tags: BJPmuktpeethNarendra modipm modiनरेंद्र मोदी वाढदिवसपंतप्रधानभाजपामुक्तपीठ
Previous Post

“बार्टीला निधी कमी पडू दिला जाणार नाही ही वल्गना!”

Next Post

“सहकार क्षेत्रासमोरील आव्हाने समजून घेण्यासाठी सहकार परिषदेचे आयोजन करा”: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Next Post
Maha cm

"सहकार क्षेत्रासमोरील आव्हाने समजून घेण्यासाठी सहकार परिषदेचे आयोजन करा": मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!