Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

तीन कॅमेरे असलेला मोटोरोलाचा नवा स्मार्टफोन, किंमत नऊ हजारापेक्षा कमी!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या, लेटेस्ट टेक
0
moto

मुक्तपीठ टीम

हँडसेट निर्माता मोटोरोलाने आपला नवीन बजेट स्मार्टफोन मोटो ई २० लाँच केला आहे. महत्त्वाच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, या नवीनतम मोटो ई २० मध्ये एचडी प्लस डिस्प्ले, ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप आहे. याशिवाय हा फोन अँड्रॉइड ११ गो एडिशनवर काम करतो. या नव्या मोटोरोला मोबाईल फोनमध्ये ६.५ इंच मॅक्सव्हिजन एचडी+ (७२०x१६०० पिक्सेल) डिस्प्ले आहे, त्याचा रिफ्रेश रेट ६० एचझेड आहे आणि अॅस्पेक्ट रेशो २०:९ आहे.

 

प्रोसेसर, रॅम आणि स्टोरेजविषयी सविस्तर माहिती

  • २ जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोरेजसह स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी ऑक्टा-कोर युनिसॉक टी ६०६ एसओसी, मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने स्टोरेज वाढवणे शक्य आहे.
  • फोटोग्राफीसाठी फोनच्या मागील पॅनलवर दोन मागील कॅमेरे देण्यात आले आहेत.
  • १३ मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा, २ मेगापिक्सलचा डेप्थ कॅमेरा सेन्सर सोबत, सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा सेंसर आहे.
  • फोनमध्ये ४जी, ब्लूटूथ, वाय-फाय, मायक्रो-यूएसबी, जीपीएस, ए-जीपीएस आणि ३.५ मिमी हेडफोन जॅक समाविष्ट आहे.
  • सुरक्षेसाठी, फोनच्या मागील बाजूस फिंगरप्रिंट सेन्सर आणि डिव्हाइसमध्ये गुगल असिस्टेंटसाठी वेगळे बटण आहे.
  • धूळ आणि पाणी प्रतिरोधनासाठी आयपी५२ रेटिंग ही आहे.

 

स्मार्टफोन अँड्रॉइड ११ गो एडिशनवर काम करतो. ४०००एमएएच ची बॅटरी यामध्ये आहे, जी १० वॅट चार्जिंगला सपोर्ट करते. मोटोरोला ब्रँडच्या या लेटेस्ट स्मार्टफोनची किंमत जवळजवळ ८,७०० रुपये निश्चित करण्यात आली आहे. ही किंमत फोनच्या २ जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोरेज प्रकारांसाठी आहे. फोनचे दोन कलर व्हेरिएंट, ग्रेफाइट ग्रे आणि कोस्टल ब्लू लाँच करण्यात आले आहेत.

 

पाहा व्हिडीओ


Tags: latest takemoto e20motorolamuktpeethsmartphone
Previous Post

नारी कुठेच नसावी कमी! गुरुवारी दिवसभर मुंबईत फक्त लेडिज स्पेशल लसीकरण!

Next Post

न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनीत प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या ३०० जागांवर संधी

Next Post
job

न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनीत प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या ३०० जागांवर संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!