Tag: aadhar card

बिनधास्त करा ‘आधार’चा वापर…पण घ्या ‘अशी’ खबरदारी!

मुक्तपीठ टीम अनेकविध लाभ आणि सेवा मिळविण्यासाठी आपण स्वेच्छेने आवडीनुसार आधारचा आत्मविश्वासाने वापर करा, परंतु आपण आपल्या ओळखीचा पुरावा म्हणून बँक खाते, पॅन कार्ड तसेच पासपोर्टसह इतर कोणत्याही दस्तावेजांच्या वापराबाबत जी खबरदारी बाळगतो, तशीच खबरदारी आधारच्या वापराबाबतही बाळगा. आधार म्हणजे नागरीकांचे डिजिटल ओळखपत्रच आहे. म्हणूनच एखाद्या व्यक्तीच्या ओळखीची ऑनलाइन आणि ऑफलाइन पडताळणी करण्यासाठी आधार कार्ड हा देशभरात वापरला जाणारा एक महत्वाचा स्रोत आहे. देशातले नागरिक आपल्या आधार कार्ड क्रमांकाचा इलेक्ट्रॉनिक किंवा ऑफलाइन वापर करून आपल्या ओळखीशी संबंधित तपशीलाची पडताळणी आणि खात्री करू शकतात. आपण जरी कोणत्याही विश्वासार्ह संस्थेला आपल्या आधार कार्डाचा दस्तऐवज देणार असू तर अशावेळी देखील तशाच पद्धतीची खबरदारी घ्यायला हवी जशी आपण, मोबाईल क्रमांक, बँक खाते क्रमांक तसेच ओळखीचा पुरावा म्हणून पासपोर्ट, मतदार ओळखपत्र तसेच पॅन कार्डसारखे दस्तऐवज देताना बाळगतो. जर का एखाद्या नागरिकाला आपल्या आधार कार्डाचा दस्तऐवज द्यायचा नसेल तर अशा परिस्थितीसाठी भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) व्हर्जुअल आयडेन्टिटीफायर अशी आभासी पद्धतीने ओळख पटवून देण्याची सेवा उपलब्ध करून दिली आहे. प्रत्यक्ष आधार क्रमांक देण्याऐवजी अशा तऱ्हेच्या पर्यायी पद्धतीने आपली ओळख पटवून देण्यासाठी संबंधीताला अधिकृत संकेतस्थळाला किंवा माय आधार पोर्टलला (myaadhaar portal) भेट द्यावी लागेल. यूआयडीएआयने आधारच्या सुरक्षेसाठी आधार लॉकिंग तसेच बायोमेट्रिक लॉकिंगची सुविधाही उपलब्ध करून दिली आहे. जर का एखादा नागरिक विशिष्ट काळात आधारचा वापर करणार नसतील तर अशावेळी ते आधार लॉकिंग तसेच बायोमेट्रिक लॉकिंगचा वापर करून आपल्या आधारची सुरक्षितता निश्चित करू शकतात. नागरिकांनी आपल्याला आलेले आधारचे पत्र / पीव्हीसी कार्ड किंवा त्याची प्रत कुठेही ठेवू नये / गहाळ करू नये असे आवाहन यूआयडीएआयने केले आहे. नागरिकांनी सर्वांसाठी खुल्या असलेल्या कोणत्याही व्यासपीठावर विशेषतः समाजमाध्यमे आणि सर्वांसाठी खुल्या माध्यमांवर आपले आधार कार्ड कुणाशीही सामायिक करू नये असा सल्लाही यूआयडीएआयने दिला आहे. जर आपल्याला आधारचा अनधिकृत वापर होत असल्याचा संशय असेल, किंवा आधारशी ...

Read more

लग्नानंतर आधार कार्डमध्ये नाव बदलायचंय? जाणून घ्या ऑनलाइन आणि ऑफलाइन मार्ग…

मुक्तपीठ टीम युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) द्वारे जारी केलेले आधारकार्ड हे ओळख आणि निवासाचा अधिकृत पुरावा म्हणून काम ...

Read more

वैयक्तिक लाभाच्या योजना पात्र लाभार्थींपर्यंत पोहचविण्यासाठी आधार कार्डशी जोडणार

मुक्तपीठ टीम राज्य शासनाचे विविध लाभ, सवलती व शिष्यवृत्तीच्या योजना राबवितांना राज्यातील एकही पात्र लाभार्थी या योजनांच्या लाभापासून वंचित राहू नये ...

Read more

आता मुलं जन्मताच आधार कार्ड! लहान मुलांसाठी आधार कार्ड मिळवणे अगदीच सोपे! जाणून घ्या कसं मिळवायचं…

मुक्तपीठ टीम मुल जन्मताच आता आधार कार्ड मिळू शकणार आहे. आधार कार्डची व्यवस्था पाहणारे UIDAI हे प्राधिकरण त्यासाठी तयारी करत ...

Read more

भारतात लवकरच डिजिटल अॅड्रेस कोड सेवा! पत्त्यासाठी फक्त कोड स्कॅन करा!!

 मुक्तपीठ टीम देशात लवकरच डिजिटल अॅड्रेस कोड (DAC) सुरु होणार आहे. यामध्ये व्यक्तीच्या पत्त्याचा आधार लिंक युनिक कोड असेल. ज्यामुळे ...

Read more

आधार कार्ड हरवलं? घाबरू नका, असं करा ब्लॉक…

मुक्तपीठ टीम आज कालच्या काळात आधार कार्ड हे एक महत्त्वाचे कागदपत्र मानले जाते. आधारकार्डच्या आधारावर तुम्ही अन्य कागदपत्रे ही बनवू ...

Read more

लहान मुलांचं आधारकार्ड कसं बनवाल?

मुक्तपीठ टीम   भारतीय युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाने (यूआयडीएआय) जारी केलेला १२-अंकी ओळख क्रमांक, हा भारतीयांसाठी त्यांची ओळख सांगणारा ...

Read more

आधार कार्ड असली की नकली…कसं ओळखाल?

मुक्तपीठ टीम अलिकडच्या काळात आधार कार्डची गरज बहुतेक सरकारी कामांसाठी असल्याचे दिसून येते. आधारकार्डकडे सर्वात महत्वाचा दस्ताऐवज म्हणून पाहिले जाते. ...

Read more

लहान मुलांच्या आधार कार्डसाठी ‘या’ कागदपत्रांची आवश्यकता…

मुक्तपीठ टीम सध्याच्या काळात बहुतेक शाळांमध्ये मुलांच्या प्रवेशाच्यावेळी आधार कार्ड मागितलं जातं. त्यामुळे वय कितीही असो आधार कार्ड तयार असलेलेच ...

Read more

तुमच्या पॅन कार्ड आणि यूआयडीएआयवरुन तर नाही ना घेतले जात आहे बनावट बँक लोन?

मुक्तपीठ टीम देशात वाढत्या सायबर गुन्हेगारीच्या युगात आता तुम्हाला तुमचा आधार कार्ड आणि पॅनकार्ड नंबरही तुमच्या एटीएम पिनप्रमाणेच सुरक्षित ठेवणे ...

Read more

ताज्या बातम्या

error: Content is protected !!