Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आधार कार्ड हरवलं? घाबरू नका, असं करा ब्लॉक…

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
adhar card

मुक्तपीठ टीम

आज कालच्या काळात आधार कार्ड हे एक महत्त्वाचे कागदपत्र मानले जाते. आधारकार्डच्या आधारावर तुम्ही अन्य कागदपत्रे ही बनवू शकता, तसेच अनेक योजनांचा लाभ घेऊ शकता. इतकेच नाही तर अगदी बँकेत खाते उघडण्यापासून ते सिमकार्ड घेण्यापर्यंत आधार कार्डची आवश्यकता असते. अगदी छोट्या छोट्या कामांसाठी आधार कार्ड मागितले जाते. जिथे ही ओळखपत्राची आवशक्यता असेल तिथे आधार कार्ड दाखवले जाते. त्यामुळे कोणत्याही वेळी आधारकार्डची गरज आपल्याला भासते. अशात जर आपले आधार कार्ड हरवले तर, आपण जणू काही एखाद्या संकटात सापडू. कारण हे आधार कार्ड एखाद्या चुकीच्या व्यक्तीच्या हातात गेले तर, आपला डेटा लीक होण्याची भीती असते. त्यामुळे कधीही आपले आधार कार्ड हरवल्यास सर्वात पहिले ते ब्लॉक करायचे आणि ते ही कुठेही न जाता अगदी घरी बसून होऊ शकते.

 

एकदा का तुमचे आधारकार्ड लॉक झाले त्यानंतर हॅकर्स तुमच्या परवानगीशिवाय आधार वेरिफिकेशन नाही करू शकत. तुमचा डेटा ही पूर्णपणे सुरक्षित राहील. तसेच आधारकार्ड किंवा अनलॉक करण्यासाठी ही तुम्हाला कोठे बाहेर जाण्याची गरज नाही.

 

 

  •  कसे कराल आधार लॉक

१) आधार कार्ड हरवल्यानंतर सेफ्टी साठी सर्वात पहिल्यांदा ते लॉक करा. आणि यासाठी तुम्हाला १९४७ वर गेट ओटीपी असे                     लिहून एसएमएस पाठवायचा आहे. यानंतर धारकाच्या फोनवर ओटीपी प्राप्त होईल.

२) या ओटीपीला लॉक यूआयडी आधार नंबर असे लिहून पुन्हा या १९४७ नंबरवर एसएमएस पाठवा. हा मेसेज पाठवल्यानंतर                     तुमचा आधार नंबर लॉक होऊन जाईल.

 

  •  आधारनंबर अनलॉक करण्यासाठी काय करावे

१) आधारनंबर लॉक केल्यानंतर याला तुम्ही अनलॉकही करू शकता. यासाठी तुम्हाला आपल्या रजिस्टर मोबाईल नंबर वरून                   गेट ओटीपी आधार नंबर लिहून १९४७ या नंबर वर पाठवायचे आहे. याच्यानंतर तुम्हाला एक ओटीपी मिळेल.

२) यानंतर अनलॉक यूआयडी आधारनंबर आणि ओटीपी लिहिल्यानंतर तुम्हाला पुन्हा १९४७ या नंबरवर मेसेज पाठवायचा आहे.                फक्त एवढे केल्यानंतर तुमचा आधार नंबर ऑनलाइन होईल.


Tags: aadhar cardmuktpeeth
Previous Post

“सत्तेच्या हव्यासापोटीच केंद्र सरकारने महाराष्ट्राचा रेमडेसिवीरचा पुरवठा थांबवला!”

Next Post

“राहुल गांधींच्या सूचना मोदींनी गांभीर्याने घेतल्या असत्या तर लाखो जीव वाचले असते”

Next Post
nana patole

"राहुल गांधींच्या सूचना मोदींनी गांभीर्याने घेतल्या असत्या तर लाखो जीव वाचले असते"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!