Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

लहान मुलांचं आधारकार्ड कसं बनवाल?

September 6, 2026
in लेटेस्ट टेक
0
aadhar

मुक्तपीठ टीम

 

भारतीय युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाने (यूआयडीएआय) जारी केलेला १२-अंकी ओळख क्रमांक, हा भारतीयांसाठी त्यांची ओळख सांगणारा महत्वाचा पुरावा आहे. यूआयडीएआयने आधारकार्ड बनवण्यासाठी कोणतीही वयोमर्यादा निश्चित केलेली नाही. लहान मुलांकडेही आधारकार्ड असू शकतं जे त्यांना आजन्म उपयुक्त ठरतं. लहानग्यांच्या आधारकार्डसाठी मुलाच्या जन्माच्या दाखल्यासह, पालकांपैकी एकाचं आधार कार्ड आवश्यक आहे.

 

५ वर्षांखालील मुलांचा बायोमेट्रिक डेटा घेतला जात नाही. मुलाच्या यूआयडीवर डेमोग्राफिक तपशील आणि पालकांच्या आधार कार्डशी जोडलेल्या छायाचित्रांसह प्रक्रिया केली जाते. जेव्हा मूल ५ वर्ष आणि १५ वर्षांचं होतं तेव्हा हाताच्या १० बोटांचे ठसे घेतले जातात.

 

लहान मुलांचं आधारकार्ड बनवण्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे :

१. यूआयडीएआय वेबसाइट किंवा ‘आधार’ हेल्पलाइन नंबर १४७ वर कॉल करून जवळचं आधार सेवा केंद्र शोधा.

२. तुम्ही आधार सेवा केंद्र ऑनलाईनही शोधू शकता.

३. आधार सेवा केंद्रावर पोहोचल्यानंतर मुलासाठी आधार नोंदणी फॉर्म भरा. पालकांपैकी एकाचा आधार क्रमांक प्रविष्ट करणे आवश्यक आहे.

४. या फॉर्ममध्ये आई किंवा वडीलांच्या आधारकार्डआधारे पत्ता आणि इतर तपशील भरा.

५. मुलाचं जन्म प्रमाणपत्रही सादर करा.

६. त्यानंतर मुलाचा फोटो घेतला जाईल आणि आधार सेवा केंद्रात हजर असलेली कार्यकारी व्यक्ती तुम्हाला नावनोंदणीची स्लिप देईल. या स्लिपमध्ये नावनोंदणी क्रमांक असेल.

७. आपण नोंदणी क्रमांकाद्वारे आपल्या आधारची स्थिती तपासू शकता. इतकंच नव्हे तर आधारकार्ड तयार झाल्यानंतर आपण त्याची पीडीएफ प्रत यूआयडीएआय वेबसाइटवरूनदेखील डाऊनलोड करु शकता.


Tags: aadhar cardआधारकार्ड
Previous Post

नाना पटोले यांच्या समयसुचकतेमुळे अनर्थ टळला

Next Post

महाराष्ट्रात कोरोना रुग्ण वाढत असताना मोदींना पाकिस्तानची चिंता

Next Post
nana patole

महाराष्ट्रात कोरोना रुग्ण वाढत असताना मोदींना पाकिस्तानची चिंता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!