Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आधार कार्ड असली की नकली…कसं ओळखाल?

September 6, 2026
in लेटेस्ट टेक
0
adhar card

मुक्तपीठ टीम

अलिकडच्या काळात आधार कार्डची गरज बहुतेक सरकारी कामांसाठी असल्याचे दिसून येते. आधारकार्डकडे सर्वात महत्वाचा दस्ताऐवज म्हणून पाहिले जाते. याला यूनीक आयडेंटिफिकेशन अॅथॉरिटी ऑफ इंडियाने जारी केले आहे, ज्यात युजर्सच्या महत्त्वाच्या माहितीचा तपशील असतो.

 

यूआयडीएआय आधारसह बर्‍याच सेवा देखील प्रदान करते. एखाद्याचा आधारकार्ड क्रमांक खरा आहे की खोटा हे ऑनलाइन पोर्टलद्वारे तुम्ही तपासू शकता. ही सेवा बर्‍याचदा कर्मचार्‍यांची ओळख पडताळण्यासाठी वापरली जाते.

 

आधार क्रमांक खरा आहे की नाही कसे ओळखावे

  • सर्वप्रथम आधारच्या अधिकृत वेबसाइट https://resident.uidai.gov.in/aadhaarverification वर जावे.
  • या वेबसाइटवर जाताच आधार व्हेरिफिकेशन पेज तुमच्यासमोर उघडेल. त्यात तुम्हाला टॅक्स बॉक्स दिसेल. येथे आपल्याला आपला आधार क्रमांक टाईप करावा लागेल.
  • यानंतर आपल्याला स्क्रीनवर एक कॅप्चा दिसेल जो आपल्याला एंटर करावा लागेल.
  • यानंतर खाली दिलेल्या व्हेरिफेकेशच्या पर्यायाला निवडावे लागेल. जर तुमचा आधार क्रमांक बरोबर असेल तर नवीन पेज उघडेल. आपला आधार नंबर त्यात दिसून येईल. तसेच, सर्व तपशील देखील दिसतील.
  • परंतु जर आपला आधार क्रमांक बनावट असेल तर ते पेज उघडणार नाही आणि इनवॅलिड आधार क्रमांक लिहीलेले दिसेल.
  • जर आपले आधार कार्ड बनावट ठरले तर आपण त्याबद्दल तक्रार देखील दाखल करू शकता. जर आपल्यास आधारशी संबंधित काही तक्रार असेल तर आपण १९४७ या टोल फ्री क्रमांकावर कॉल करू शकता.

यूआयडीएआयच्या म्हणण्यानुसार, कोणीही नोंदणीच्या वेळी किंवा आधार कार्डवरील माहिती अपटेड करताना दिलेला ईमेल, पत्ता आणि मोबाइल क्रमांक प्रमाणित करू शकतो. तसेच ऑनलाईन सेवाचे लाभ घेण्यासाठी मोबाईल क्रमांक आपल्या आधार कार्डला जोडणे आवश्यक आहे. जर मोबाइल क्रमांक आधारसह नोंदणीकृत नसेल तर युजर्सना जवळच्या आधार केंद्राला (पीएसी) भेट देऊन नोंदणी करुन घ्यावी लागेल.


Tags: aadhar cardआधार कार्डयूआयडीएआय
Previous Post

‘या’ राष्ट्राध्यक्षांना झाली लाच दिल्यामुळे तीन वर्षांची शिक्षा!

Next Post

कोरोना लसीबाबत चुकीची माहिती पसरविणाऱ्या ट्विटवर कारवाई करणार ट्विटर

Next Post
twitter

कोरोना लसीबाबत चुकीची माहिती पसरविणाऱ्या ट्विटवर कारवाई करणार ट्विटर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!