Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

लग्नानंतर आधार कार्डमध्ये नाव बदलायचंय? जाणून घ्या ऑनलाइन आणि ऑफलाइन मार्ग…

September 6, 2026
in उपयोगी बातम्या, घडलं-बिघडलं
0
Aadhar Card

मुक्तपीठ टीम

युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) द्वारे जारी केलेले आधारकार्ड हे ओळख आणि निवासाचा अधिकृत पुरावा म्हणून काम करते. सध्या आधार कार्ड हेच ओळखपत्र म्हणून कायम आहे. अशा परिस्थितीत जर तुमच्या कार्डमध्ये नाव, पत्ता किंवा मोबाईल नंबर बरोबर लिहिलेला नसेल किंवा लग्नानंतर आधार कार्डमध्ये तुमचे नाव, आडनाव आणि पत्ता बदलायचा असेल तर जाणून घ्या हे सोपे मार्ग …

लग्नानंतर आधार कार्डवर ऑनलाइन नाव कसे बदलावे

लग्नानंतर जर तुम्हाला तुमचे नाव बदलायचे असेल, तर तुम्ही ते सहजपणे ऑनलाइन आणि ऑफलाइन देखील करू शकता.

  • सर्वप्रथम UIDAI च्या अधिकृत वेबसाईट https://ask.uidai.gov.in/ ला भेट द्या
  • मग मोबाईल नंबर आणि कॅप्चाच्या मदतीने लॉग इन करा.
  • यानंतर, विचारलेले तपशील क्रमाने भरा.
  • आपले नाव आणि आडनाव प्रविष्ट करा.
  • स्कॅन केलेले स्व-प्रमाणित समर्थन कागदपत्र अधिकृत वेबसाईटवर अपलोड करा.
  • तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक OTP येईल. दिलेल्या बॉक्समध्ये भरा.
  • सेल्फ सर्व्हिस वेबसाईटद्वारे लग्नानंतर नाव बदलण्यासाठी UIDAI कोणतेही शुल्क आकारत नाही.

लग्नानंतर आधार कार्डमध्ये ऑफलाइन नाव कसे बदलावे

  • सर्वप्रथम जवळच्या आधार नोंदणी केंद्राला भेट द्या.
  • सगळ्या कागदपत्रांच्या मूळ प्रती केंद्रात घेऊन जाव्या लागतील
  • ऑफलाइन नाव बदलण्याच्या प्रक्रियेसाठी, तुम्हाला ५० रुपये शुल्क भरावे लागेल.
  • तुमचे नाव नंतर अपडेट केले जाईल.

आधार कार्डमध्ये नाव अपडेट करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

  • लग्नानंतर आधार कार्डमध्ये नाव बदलण्यासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या व्यक्तीला लग्नाच प्रमाणपत्र आवश्यक आहे.
  • प्रमाणपत्रात जोडप्याचा पत्ता असणे बंधनकारक आहे.

पाहा:


Tags: aadhar cardGood news Morningnews2useOnline Aadhar Updateआधार कार्डउपयोगी बातमीगुड न्यूज मॉर्निंग
Previous Post

सुरक्षित गुंतवणूक, नियमित लाभ! जाणून घ्या वय वंदना योजनेतून कसा करायचा अर्ज…

Next Post

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये अभियांत्रिकी सहाय्यक- तंत्रज्ञ या पदांसाठी भरती, असे करा अर्ज…

Next Post
BEL

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये अभियांत्रिकी सहाय्यक- तंत्रज्ञ या पदांसाठी भरती, असे करा अर्ज...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!