Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

लहान मुलांच्या आधार कार्डसाठी ‘या’ कागदपत्रांची आवश्यकता…

February 9, 2021
in उपयोगी बातम्या
0
aadhar card 2

मुक्तपीठ टीम

सध्याच्या काळात बहुतेक शाळांमध्ये मुलांच्या प्रवेशाच्यावेळी आधार कार्ड मागितलं जातं. त्यामुळे वय कितीही असो आधार कार्ड तयार असलेलेच कधीही चांगले. आधार कार्ड कोणत्याही वयोगटातील व्यक्तीसाठी बनवलं जाऊ शकते. मुलांच्या प्रवेशाच्यावेळी कोणतीही समस्या निर्माण होऊ नये, यासाठी जाणून घ्या मुलांचं आधार कार्ड कसं बनवायचे?

 

  • मुलांसाठी आधार बनवण्याची प्रक्रिया जवळपास मोठ्यांसाठी आधार बनवण्याच्या प्रक्रियेप्रमाणे असते.
  • पालकांना आपला मुलाला घेऊन जवळच्या आधार केअर सेंटरवर जावं लागेल
  • तेथे त्यांना एक अर्ज भरावा लागेल. मुलांसाठी निळ्या रंगाचे आधार कार्ड जारी केले जाते.

 

मुलांचे आधार कार्ड बनण्यापूर्वी पालकांच्या मनात अनेक प्रकारचे प्रश्न येतात. सर्वात मोठा प्रश्न असतो तो म्हणजे, ५ ते १५ वर्षांच्या मुलांचे आधारकार्ड बनविण्याच्यावेळी कोणती कागदपत्रे मागितली जातात?

 

कोणती कागदपत्रं आवश्यक?

  • ५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी त्यांचे पालकाशी असलेले नाते सिद्ध करणारे कागदपत्र आवश्यक आहेत. उदा. मुलाचा जन्मदाखला
  • लहान मुलांचं आधार कार्ड बनवण्यासाठी त्याचं जन्म प्रमाणपत्र देणं आवश्यक आहे.
  • त्याशिवाय मुलांच्या आई-वडिलांच्या आधार कार्डांची माहितीही देणं गरजेचं आहे.
  • आई-वडिलांचा पत्ता आणि ओळखपत्रही आवश्यक आहे.

 

मुलाआधी आई-वडिल/पालकांचे आधार आवश्यक!
यूआयडीएआयच्या नियमांनुसार मुलाचे आधार यादीमध्ये नाव नोंदण्यापूर्वी आई-वडिल किंवा पालकांची नावे देणे अनिवार्य आहे.
जर ते आधार कार्डधारक नसतील तर मुलाची आधार कार्डसाठी नोंद करता येणार नाही.


Tags: aadhar cardUIDAIआधार कार्डयूआयडीएआया
Previous Post

पंतप्रधान मोदींचे नवे शब्द…परजीवी आंदोलनजीवी! एफडीआय…Foreign Destructive Ideology!

Next Post

#चांगलीबातमी समन्ससाठी सोशल मीडियाचा वापर, गुन्हेगारांना अद्दल

Next Post
social media

#चांगलीबातमी समन्ससाठी सोशल मीडियाचा वापर, गुन्हेगारांना अद्दल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!