Tag: रशिया-युक्रेन युद्ध

“कोरोना आणि युक्रेन संकटाने बाधित मेडिकल विद्यार्थ्यांसाठी दोन महिन्यात योजना सादर करण्याचे आदेश”

मुक्तपीठ टीम कोरोना आणि रशिया-युक्रेन युद्धामुळे संकटाचा सामना करणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. या विद्यार्थ्यांना आता भारतात ...

Read more

इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये पोहचलेल्या रशियन अंतराळवीरांच्या स्पेस सुटचा रंग युक्रेनच्या राष्ट्रध्वजासारखा का?

मुक्तपीठ टीम रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध भडकलेले असतानाच घडलेली एक घटना आश्चर्य निर्माण करणारी आहे. तीन रशियन अंतराळवीर पृथ्वीवरून नुकतेच ...

Read more

युक्रेनमध्ये भारतीय विद्यार्थी जीव मुठीत धरून,अशा परिस्थितीत पंतप्रधानांचा पुणे दौरा!

मुक्तपीठ टीम रशिया-युक्रेनच्या युद्धादरम्यान हजारो भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद ...

Read more

सात मार्चनंतर इंधन दरवाढीची आफत! भाजपाची निवडणूक गरज संपताच इंधन भडकणार!!

मुक्तपीठ टीम रशिया-युक्रेन युद्धामुळे महागाईचा भडका वाढला आहे. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती सतत वाढत आहेत. युक्रेन-रशिया संघर्षाचा भारतावरही परिणाम ...

Read more

“जमिनीचा तो तुकडा भरतो आहे हळूहळू थडग्यांनी, उद्या कदाचित भरेल हे शहर आणि परवा सगळा देशही.”

हरीश येरणे, नागपूर दोन देशांच्या बाबतीत युद्धाची अपरिहार्यता याशिवाय दुर्दैवी बाब असूच शकणार नाही. युक्रेन आणि रशियाने युद्ध छेडलंय. कासावीस ...

Read more

युद्धावर पडलं प्रेम भारी…रशियन प्रियकर – युक्रेनियन प्रेयसी सीमा ओलांडून हंगेरीत!

मुक्तपीठ टीम एकीकडे रशियाकडून युक्रेनवर हल्ले सुरूच आहेत. या युद्धामध्ये युक्रेनचे मोठे नुकसान झाले असून मोठ्याप्रमाणात मनुष्य आणि वित्तहानी झाली ...

Read more

अमेरिकेचे अध्यक्ष बायडन यांचा इशारा: “रशियाला किंमत चुकवावी लागणार! रशियन हुकूमशहाला अद्दल घडवणार!!”

मुक्तपीठ टीम रशिया आणि युक्रेनमध्ये सातव्या दिवशीही युद्ध सुरुच आहे. रशियाने युक्रेनच्या अनेक शहरात बॉम्ब हल्ला करण्यास सुरूवात केल्याने तिथलं ...

Read more

रशियातील भारतीय वंशाच्या आमदाराचा प्रश्न: जर चीनने बांगलादेशमध्ये लष्करी तळ आणू पाहिला, तर भारताची काय प्रतिक्रिया असेल?

मुक्तपीठ टीम रशिया आणि युक्रेनमध्ये तब्बल सात दिवस युद्ध सुरु आहे. रशिया युक्रेनवर क्षेपणास्त्र हल्ला करत आहे, त्यामुळे अनेक निष्पाप ...

Read more

रशियाचा मुकाबला करण्यासाठी युक्रेनचं नवं तंत्र! सायबर वॉर कसं चालतं?

मुक्तपीठ टीम रशिया आणि युक्रेनविरुद्धचे युद्ध अधिक तीव्र झाले आहे. सलग तिसऱ्या दिवशीही रशियाने युक्रेनची राजधानी किव्हवर हल्ला केला असून ...

Read more

रशियाच्या हल्ल्यात युक्रेनमध्ये भीषण विध्वंस! शेकडोंचे मृत्यू! पलायन वाढले!!

मुक्तपीठ टीम रशिया आणि युक्रेनमधील परिस्थिती अधिक चिघळत चालली आहे. रशियाने युक्रेनवर केलेल्या जोरदार हल्ल्यात युक्रेनमध्ये मोठ्या प्रमाणात विध्वंस झाला ...

Read more
Page 1 of 2 1 2

ताज्या बातम्या

error: Content is protected !!