Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

युक्रेनमध्ये भारतीय विद्यार्थी जीव मुठीत धरून,अशा परिस्थितीत पंतप्रधानांचा पुणे दौरा!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Sharad pawar on modi

मुक्तपीठ टीम

रशिया-युक्रेनच्या युद्धादरम्यान हजारो भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले की, वैद्यकिय शिक्षणासाठी भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये जात आहेत. भारतामध्ये पंच्यान्नव टक्के गुण मिळून देखील प्रवेश मिळत नाही. तिथे साठ टक्क्यांना प्रवेश मिळतो. आज हजारो मुलं ही युक्रेनमध्ये अडकलीयत. जीव मुठीत धरुन ती तिथं आहेत. तसेच अशा परिस्थितीत पंतप्रधान रविवारी पुण्यात येतात. त्यांच्या येण्याला माझा आक्षेप नाही, पण मेट्रोचे काम पूर्ण नाही. अर्धवट कामाचे उद्घाटन करण्यासाठी मोदी येतायत, असा टोलाही त्यांनी लगावला.

 

अर्धवट कामांच्या उद्घाटनापेक्षा या विद्यार्थ्यांना परत आणण्याची अधिक गरज…

  • युक्रेन हा अतिशय सुंदर देश.
  • आपल्या इथे मेडिकल साठी प्रवेश मिळत नाही म्हणून विद्यार्थी तिथे जातात.
  • रशिया आणि युक्रेनमधील संघर्षाचा परिणाम विद्यार्थ्यांवर होतोय.
  • मी काही विद्यार्थ्यांशी बोललोय.
  • केंद्र सरकारकडून या विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी सर्व प्रयत्न सुरु आहेत.
  • या संकटात तुम्ही काय केलं, काय नाही केलं याची चर्चा करण्याची ही वेळ नाही पण केंद्र सरकारने यात अधिक लक्ष घालण्याची गरज आहे.
  • पुणे महापालिकेच्या अर्धवट कामांच्या उद्घाटनापेक्षा या विद्यार्थ्यांना परत आणण्याची अधिक गरज आहे.

उद्या काही अडचण आल्यास आपल्यालाच निस्तरावी लागणार…

  • पंतप्रधान मोदी पुण्यात मेट्रोच्या उद्घाटनाबरोबरच
  • दुसरीकडे जायका प्रकल्पाच्या माध्यमातूना मुळा मुठा नदी नदीसुधार योजनेचा प्रकल्प राबवला जाणारा आहे.
  • मात्र याची काळजी वाटते कारण नदीच पात्र अरूंद होऊन रस्ते आणि फिरायचं ठिकाण होणार आहे.
  • मी काही इंजीनिअर नाही.
  • पण मला माहिती आहे की, खडवासलाच्या वरती टेमघर आहे.
  • त्याच्या वरती पानशेत आहे, त्याच्या वरसगाव आहे.
  • उद्या ढगफुटी झाली आणि मोठ्या प्रमाणात पाणी नदीत सोडण्याची वेळ आली तर वेगळी परिस्थिती निर्माण होईल.
  • त्यामुळे हा कार्यक्रम झाला की आम्ही जलसंपदा विभागातील तज्ज्ञांकडून माहिती घेणार आहोत.
  • काही त्रुटी असल्यास राज्य सरकारकडे मागणी करणार आहोत आणि गरज पडल्यास महापालिकेलाही विनंती करणार आहोत.
  • पंतप्रधानांचे आपण स्वागत करुया कारण ते देशाचे प्रमुख आहेत.
  • पण उद्या काही अडचण आली तर ती आपल्यालाच निस्तरावी लागणार आहे

Tags: PM Narendra modiRussia-Ukraine Warsharad pawarपंतप्रधान नरेंद्र मोदीपुणे दौरारशिया-युक्रेन युद्धशरद पवार
Previous Post

‘निवडणूक आयोगाच्या अधिकारांवर गदा नको!’; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाच्या विरोधी महाविकास आघाडीची कृती

Next Post

गोव्यात फोन टॅपिंगचा ‘महाराष्ट्र पॅटर्न’, संजय राऊतांचा गंभीर आरोप

Next Post
Sanjay Raut vs fadanvis

गोव्यात फोन टॅपिंगचा ‘महाराष्ट्र पॅटर्न’, संजय राऊतांचा गंभीर आरोप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!