Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

रशियातील भारतीय वंशाच्या आमदाराचा प्रश्न: जर चीनने बांगलादेशमध्ये लष्करी तळ आणू पाहिला, तर भारताची काय प्रतिक्रिया असेल?

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Dr Abhay Singh Russia

मुक्तपीठ टीम

रशिया आणि युक्रेनमध्ये तब्बल सात दिवस युद्ध सुरु आहे. रशिया युक्रेनवर क्षेपणास्त्र हल्ला करत आहे, त्यामुळे अनेक निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला असून तिथे नुकसानही प्रचंड झाले आहे. याच पार्श्वभूमीवर या दोन्ही देशांमध्ये चर्चेसाठी बुधवारी चर्चेची दुसरी फेरी आहे. दरम्यान, भारतीय वंशाचे रशियन आमदार डॉ.अभय कुमार सिंग यांनी युक्रेनवरील रशियन हल्ल्याचे समर्थन असून की ही लष्करी कारवाई न्याय्य आहे, असे म्हटले आहे. कारण युक्रेनला पुरेसा वेळ देण्यात आला होता. युक्रेनमधील भारतीयांवर झालेल्या हल्ल्याला त्यांनी सूड म्हणून संबोधले. तसेच त्यांनी चीनने बांगलादेशात लष्करी तळ उभारल्यास भारताची प्रतिक्रिया काय असेल? भारताला हे कोणत्याही परिस्थितीत आवडणार नाही, हे स्पष्ट केले आहे.

डॉ. अभय सिंग म्हणाले की, चीनने बांगलादेशात लष्करी तळ उभारल्यास भारताची प्रतिक्रिया काय असेल? भारताला हे कोणत्याही परिस्थितीत आवडणार नाही, हे स्पष्ट आहे. त्याचप्रमाणे रशियाच्या विरोधात नाटोची निर्मिती झाली आणि सोव्हिएत युनियनमधील भाग विलिन झाले. युक्रेन नाटोमध्ये सामील झाल्यास ते नाटो सैन्याला आपल्या जवळ आणेल, कारण युक्रेन आपला शेजारी आहे. हा कराराचा भंग असेल. राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि रशियन संसदेला कारवाई करण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यामुळेच युक्रेनवर हल्ला झाला.

 

आण्विक शस्त्रांच्या हल्ल्याची अटकळ फेटाळली

  • त्यांनी स्पष्ट केलं की, आण्विक शस्त्रांच्या युद्धाभ्यासाचा उद्देश अन्य देशांनी रशियावर हल्ला केल्यास उत्तर देण्यास सज्ज असणं, हा होता.
  • आण्विक शस्त्रांबाबत काळजी करण्यासारखे काही नाही.
  • राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी जाहीर केले की अण्वस्त्रांचा केवळ रशियावर हल्ला करणार्‍यांना प्रत्युत्तर देण्यासाठी होत्या.
  • जर इतर कोणत्याही देशाने आपल्यावर हल्ला केला तर रशिया त्याला सर्वप्रकारे प्रत्युत्तर देईल.
  • युक्रेनमध्ये भारतीय विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्यांबाबत डॉ.सिंग म्हणाले की, भारत युक्रेनला पाठिंबा देत नसल्याने हा बदला असू शकतो.

 

डॉ.अभय सिंग मूळचे पाटणाचे

  • डॉ.अभयकुमार सिंग हे मूळचे पाटणाचे रहिवासी आहेत.
  • ते रशियाच्या पश्चिमेकडील कुर्स्क शहराचे आमदार आहेत.
  • ३० वर्षांपूर्वी १९९१ मध्ये ते वैद्यकिय शिक्षणासाठी रशियाला गेले होते.
  • पाटणा येथील लोयोला हायस्कूलमधून त्यांचे शालेय शिक्षण झाले.
  • त्यांनी रशियाच्या कुर्स्क स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीमधून पदवी पूर्ण केली.
  • त्यानंतर ते डॉक्टर म्हणून काम करण्यासाठी पाटण्याला परतले.
  • तथापि, काही काळानंतर ते रशियाला परतला.
  • तिथे त्यांनी स्वतःचा औषधी व्यवसाय सुरू केला.
  • नंतर त्यांनी रिअल इस्टेट आणि बांधकाम क्षेत्रात पाऊल ठेवले.

Tags: DR.Abhay SinghIndiaRussia-Ukraine WarUkrainडॉ.अभय सिंगभारतयुक्रेनरशिया-युक्रेन युद्ध
Previous Post

उल्हासनगरच्या मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा

Next Post

#मुक्तपीठ LiVE विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषद – “नवाब मलिकांचा राजीनामा झालाच पाहिजे!”

Next Post
#मुक्तपीठ LiVE विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषद – “नवाब मलिकांचा राजीनामा झालाच पाहिजे!”

#मुक्तपीठ LiVE विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषद - "नवाब मलिकांचा राजीनामा झालाच पाहिजे!"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!