Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

रशियाचा मुकाबला करण्यासाठी युक्रेनचं नवं तंत्र! सायबर वॉर कसं चालतं?

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Russia-Ukraine War

मुक्तपीठ टीम

रशिया आणि युक्रेनविरुद्धचे युद्ध अधिक तीव्र झाले आहे. सलग तिसऱ्या दिवशीही रशियाने युक्रेनची राजधानी किव्हवर हल्ला केला असून अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. प्रचंड नुकसान युक्रेनमध्ये झालं आहे. तर दुसरीकडे सायबर युद्धही सुरू झाले आहे. रशियाकडून युक्रेनमधील अनेक सरकारी विभाग आणि इतर तळांवर सायबर हल्ला करण्यात आला आहे. ज्याच्या विरोधात युक्रेनने आपली सायबर संरक्षण यंत्रणा सक्रिय केली आहे.

 

युक्रेनने सायबर युद्ध सुरू केले

  • युक्रेनच्या हॅकर्स अनॉनिमस समूहाने अनेक रशियन सरकारी वेबसाइट्सना लक्ष्य केले आहे.
  • अनेक रशियन वेबसाइट टार्गेट करून डाऊन केल्याचा दावा करण्यात आला होता.
  • अहवालानुसार, युक्रेनच्या सायबर हल्ल्यामुळे रशियन सरकारी वेबसाइट, संरक्षण मंत्रालय अशा अनेक वेबसाइट्स डाउन झाल्या होत्या. तर काही संकेतस्थळेही संथ झाली आहेत.

 

काय आहे सायबर हल्ला?

  • सध्याचे युग तंत्रज्ञानाचे आहे.
  • अशा काळात युद्ध हे केवळ दारूगोळापुरते मर्यादित नाही.
  • या युगात डिजिटल युद्धही लढले जाते.
  • या प्रकारच्या युद्धात दारूगोळा, मोबाईल-लॅपटॉपऐवजी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर केला जातो.
  • ज्या काळात चलनापासून डिजिटलपर्यंत सर्व प्रकारची कागदपत्रे डिजिटल झाली आहेत.
  • अशा वेळी हॅकिंगमुळे शत्रू देशाचे खूप नुसकान होते.
  • आजच्या युगात, बँकिंगपासून संरक्षण प्रणाली तंत्रज्ञानावर आधारित आहे, ज्याला हॅक करून संपूर्ण देशाची अर्थव्यवस्था आणि संरक्षण प्रणाली नियंत्रित केली जाऊ शकते. किंवा त्याचे नुकसान होऊ शकते.
  • तसेच कम्युनिकेशन नेटवर्क आणि इंटरनेटच्या मदतीने हेरगिरीचे काम करता येते.

 

युक्रेनने सायबर हल्ल्यात सहभागी झाल्याची घोषणा केली

  • युक्रेनने आपल्या देशाच्या हॅकर्सना सायबर हल्ल्यात भाग घेण्याची घोषणा केली होती.
  • युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाने सायबर सुरक्षा कंपनीचे सह-संस्थापक येगोर औशेव्ह यांना पत्र लिहून या दिशेने काम करण्याची सूचना केली होती.
  • औशेव्हची फर्म सायबर युनिट टेक्नॉलॉजीज युक्रेन सरकारसोबत गंभीर पायाभूत सुविधांच्या संरक्षणासाठी काम करण्यासाठी ओळखली जाते.
  • युक्रेनच्या सरकारने हॅकर्सना देशाच्या गंभीर पायाभूत सुविधांचे रक्षण करण्यासाठी रशियन सैन्याविरूद्ध सायबर हेरगिरी मोहिमांसाठी भूमिगत होऊन मदत करण्यास सांगितले आहे.
  • युक्रेनने हॅकर्स आणि सायबर सुरक्षा तज्ज्ञांना मालवेअर विकसित करण्यासाठी गुगल दस्तऐवज वापरण्याची सूचना दिली आहे जे युक्रेनच्या सैन्याला रशियन सैन्यावर हल्ला करण्याविरूद्ध डिजिटल हेरगिरी ऑपरेशन्स करण्यास मदत करेल.

Tags: Cyber WarMinistry of DefensemuktpeethRussia-Ukraine WarRussian official websiteमुक्तपीठरशियन सरकारी वेबसाइटरशिया-युक्रेन युद्धसंरक्षण मंत्रालयसायबर वॉर
Previous Post

Comply with Bus Standards, Purchase Low Floor Accessible Buses only: Freedom of Movement Coalition

Next Post

संघाची मोदी सरकारकडे मागणी, युद्ध रोखण्यासाठी रशियावर दबाव आणा! भारताचं मात्र रशियाविरोधात मतदान नाही!

Next Post
ukraine

संघाची मोदी सरकारकडे मागणी, युद्ध रोखण्यासाठी रशियावर दबाव आणा! भारताचं मात्र रशियाविरोधात मतदान नाही!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!