Tag: शिवसेना

बंडखोर आमदारांच्या शिंदे गटाला शिवसेनेनं दिलं नवं नाव: “आफ्रिकेत बोको हराम तसे हे खोके हराम!!”

मुक्तपीठ टीम बंडखोर आमदारांच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला शिवसेनेनं सामना अग्रलेखात नवं नाव दिलं आहे. आफ्रिकेतील ‘बोको हराम’ या दहशतवादी ...

Read more

महाराष्ट्राच्या राजकारणात नवा इतिहास : शिवसेना – संभाजी ब्रिगेड युती!

मुक्तपीठ टीम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने शिवसेनेशी बंडखोरी केल्यानंतर महाराष्ट्रातील सत्तानाट्याला सुरुवात झाली. एकनाथ शिंदेंनी एकीकडे भाजपासोबत युती करत राज्यात ...

Read more

“न्यायाला विलंब होऊ नये, ही जनतेची अपेक्षा! नाहीतर जनतेलाच नरसिंहाचा अवतार घ्यावा लागेल!” सामनाचा अलर्ट!!

मुक्तपीठ टीम शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामानाच्या अग्रलेखातून आज पुन्हा एकदा भाजपावर हल्लाबोल करण्यात आला आहे. सध्या देशात सुरु असलेल्या केंद्रीय ...

Read more

शिवसेनेचा यंदाचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच! उद्धव ठाकरेंनीच केली घोषणा!

मुक्तपीठ टीम दसरा आणि शिवतीर्थावर होणारा शिवसेनेचा मेळावा हे समीकरण अगदी घट्ट आहे. मात्र गेल्या दोन वर्षात कोरोनाच्या संकटामुळे शिवसेनेचा ...

Read more

शिवसेना कुणाची? : सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालयाचं घटनापीठ का? जाणून घ्या हे महत्वाचे मुद्दे…

मुक्तपीठ टीम बंडखोरी करून मुख्यमंत्री झालेल्या एकनाथ शिंदेंनी नंतर थेट शिवसेना पक्षावरच दावा सांगितल्याने 'शिवसेना कुणाची?' हा कायदेशीर पेचप्रसंग उभा ...

Read more

शिवसेना कोणाची? पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाचा निकाल कधी?

मुक्तपीठ टीम शिवसेना आणि एकनाथ शिंदे गटामधील वादावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाकडून पाच सदस्यीय खंडपीठ ...

Read more

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष: सुनावणीला पुन्हा तारीख! सरन्यायाधीश रमण्णांच्या निवृत्तीआधी होणार की नाही?

मुक्तपीठ टीम राज्यातील सत्तासंघर्षावर आज होणारी सुनावणी लांबणीवर गेली आहे. आता ही सुनावणी २३ ऑगस्ट म्हणजेच, उद्या मंगळवारी होण्याची शक्यता ...

Read more

‘हीच ती वेळ’ आलीच नसती, जर आदित्य ठाकरेंनी आधीच दौरे केले असते! – गिरीश महाजन

मुक्तपीठ टीम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीमुळे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे पक्षाचा पुर्नबांधणीसाठी चांगलेच सक्रीय ...

Read more

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष: सोमवारी सुनावणी की फक्त घटनापीठाचा निर्णय आणि पुढची तारीख?

मुक्तपीठ टीम राज्यातील सत्तासंघर्षाचा वाद सर्वोच्च न्यायालयात सुरु आहे. येत्या २२ ऑगस्टला सत्ता संघर्षावरील पुढील सुनावणी पार पडणार आहे. त्यामुळे ...

Read more

संजय राऊत तुरुंगात, पण ‘सामना’ची शैली बोथट न होता अधिकच धारदार!

मुक्तपीठ टीम बंडखोरीनंतर पक्ष वाचवण्यासाठी लढणाऱ्या शिवसेनेने भाजपावर कडवट टीका केली आहे. कार्यकारी संपादक संजय राऊत ईडीच्या अटकेनंतर आता तुरुंगात ...

Read more
Page 7 of 45 1 6 7 8 45

ताज्या बातम्या

error: Content is protected !!