Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

शिवसेनेचा यंदाचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच! उद्धव ठाकरेंनीच केली घोषणा!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Uddhav thackeray (2)

मुक्तपीठ टीम

दसरा आणि शिवतीर्थावर होणारा शिवसेनेचा मेळावा हे समीकरण अगदी घट्ट आहे. मात्र गेल्या दोन वर्षात कोरोनाच्या संकटामुळे शिवसेनेचा दसरा मेळावा झाला नाही. सभागृह आणि मोजक्या महत्वाच्या नेत्यांच्या उपस्थितीत आणि ऑनलाईन पद्धतीत या दोन वर्षात मेळावा पार पडला. मात्र आता कोरोनाचे संकट कमी झाल्याने यंदाचा दसरा मेळावा शिवतीर्थावरच होईल, अशी घोषणा शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. जे काही बोलायचं ते त्या मेळाव्यात बोलूच, असेही उद्धव ठाकरे म्हणालेत.

कंत्राटी कामगारांप्रमाणेच राज्याचे मुख्यमंत्रीही कंत्राटी!!

  • मुंबई इलेक्ट्रिक वर्कर्स युनियनचा सुवर्ण महोत्सव आज षण्मुखानंद सभागृहात दिमाखात पार पडला.
  • त्यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजपासह बंडखोर शिंदे गटावर निशाणा साधला.
  • गेली अडीच वर्षे मी आत्ममग्न होतो असे विरोधक म्हणत आहेत.
  • होय, मी. आत्ममग्न राहिलो.
  • कारण महाराष्ट्र माझा आत्मा आहे.
  • कोरोना संकटाच्या काळात महाराच्या आठ होतो आणि तिष्यातही राहीन’ असे ठाकरे यांनी ठणकावले.
  • राज्यात वीज कंत्राटी कामगारांचा प्रश्न गंभीर बनला आहे.
  • तोच धागा पकडून उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला.
  • कंत्राटी कामगारांप्रमाणेच राज्याचे मुख्यमंत्रीही कंत्राटी आहेत.
  • आपण त्या पदावर किती काळ राहणार हे त्यांनाच माहीत नाही.

सुरुवातच खोक्यांपासून झाली ते कोणाची प्रगती करणार?

  • महाविकास आघाडी सरकारला जे तीन चाकाची रिक्षा म्हणत होते, त्यांचे आता दोन चाकाचे ‘ईडी’ सरकार झाले.
  • महाविकास आघाडी सरकारने राज्याच्या विकासासाठी आणि कामगारांच्या हाताला काम मिळावे म्हणून अनेक गुंतवणूकदारांसोबत
  • सामंजस्य करार केले.
  • कागदावरील ती गुंतवणूक प्रत्यक्ष जमिनीवर आणली.
  • मात्र आज ज्यांची सुरुवातच खोक्यांपासून झाली ते कोणाची प्रगती करणार? पुढे काय होणार? हे जनतेला दिसत आहे.
  • त्यामुळे आम्ही विकासासाठी एकत्र आलोय अशी कोणी टिमकी मिरवू नये.
  • आपण येत्या दसरा मेळाव्यात बोलणार आहोत असे सांगितले.

Tags: Dussehra MelawaMaharashtraShivsenaUddhav Thackerayउद्धव ठाकरेदसरा मेळावामहाराष्ट्रशिवसेना
Previous Post

कपिलच्या कॉमेडीचा नवा सिझन…नवा लूक!

Next Post

राज्यातील नव्या मंत्र्यांना निवासस्थानाचे वाटप: कोणाला कुठचा बंगला?

Next Post
Maharashtra Ministers Bungalow

राज्यातील नव्या मंत्र्यांना निवासस्थानाचे वाटप: कोणाला कुठचा बंगला?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!