Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

‘हीच ती वेळ’ आलीच नसती, जर आदित्य ठाकरेंनी आधीच दौरे केले असते! – गिरीश महाजन

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Girish Mahajan On Aditya Thackeray Shivsawad Yatra

मुक्तपीठ टीम

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीमुळे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे पक्षाचा पुर्नबांधणीसाठी चांगलेच सक्रीय झाले आहे. आदित्य ठाकरे सध्या बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात जाऊन शिवसंवाद यात्रा घेत आहेत. आदित्य ठाकरे हे यांचा आज जळगाव जिल्ह्याचा दौरा आहे. या दौऱ्यावर मंत्री गिरीश महाजन यांनी आदित्य ठाकरे यांना टोला लगावला आहे. जर हेच दौरे आधी केले असते तर पक्षाला त्याचा थोडा फायदा झाला असता व आज जी परिस्थिती आहे ती बघायला मिळाली नसती, अशी टीका महाजनांनी आदित्य ठाकरेंवर केली आहे.

तर पक्षाला त्याचा थोडा फायदा झाला असता!!

  • आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याला आता काय अर्थ, त्यांच्या दौऱ्याला आता उशीर झाला आहे.
  • हे काम त्यांनी आधीच करायला पाहिजे होतं.
  • आता पक्षातून सर्व गेले आहेत, सर्व मावळे निघून गेले आहेत, शिलेदार निघून गेले आहेत आणि ते आता दौरे करत आहेत.
  • जर हेच दौरे आधी केले असते तर पक्षाला त्याचा थोडा फायदा झाला असता व आज जी परिस्थिती आहे ती बघायला मिळाली नसती.

जळगावात आज आदित्य ठाकरेंची शिवसंवाद यात्रा

  • युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची शिवसंवाद यात्रा आज जळगाव जिल्ह्यात येत आहे.
  • पाचोरा धरणगाव पारोळा या बंडखोरांच्या मतदारसंघात त्यांच्या सभा होणार आहेत.
  • शिव संवाद” यात्रा दौरा आज दुपारी एक वाजता धरणगाव शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकजवळ आयोजित केली आहे.
  • यानिमित्ताने धरणगाव शहरात शिवसेना व युवा सेनेकडून आदित्य ठाकरे यांचे स्वागत बॅनर जागोजागी लावले आहेत.

Tags: aditya thackerayBJPgirish mahajanJalgoanआदित्य ठाकरेगिरीश महाजनजळगावशिवसंवाद यात्राशिवसेना
Previous Post

DOLO-650 बनवणारी कंपनी म्हणते, “आमचा धंदाच ३५० कोटींचा झाला, मग १००० कोटी कसे वाटणार?”

Next Post

आयफोन अलर्ट! लवकर करा अपडेट, नाहीतर हॅक होण्याची शक्यता!

Next Post
Apple company

आयफोन अलर्ट! लवकर करा अपडेट, नाहीतर हॅक होण्याची शक्यता!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!