Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

#मुक्तपीठ बुधवारचे व्हायरल बातमीपत्र

March 24, 2021
in घडलं-बिघडलं
0
muktpeeth Top 10

मुक्तपीठ www.muktpeeth.com व्हायरल बातमीपत्र
बुधवार, २४ मार्च २०२१

मराठा आरक्षणावरील महाराष्ट्राच्या रणनीतीचा फायदा, इतर राज्यांकडून ५०%+ आरक्षणाचे समर्थन
महाराष्ट्राच्या मराठा आरक्षण कायद्याला केंद्राचेही समर्थन

मराठा आरक्षणावरील महाराष्ट्राच्या रणनीतीचा फायदा, इतर राज्यांकडून ५०% + आरक्षणाचे समर्थन

असं कसं घडलं? आज स्वस्त झालं पेट्रोल-डिझेल!

असं कसं घडलं? आज स्वस्त झालं पेट्रोल-डिझेल!

शिवसेनेचा मंत्री घरी, राष्ट्रवादीचे मंत्री सुरक्षित! शिवसेना आणि काँग्रेसमध्ये वाढती नाराजी

शिवसेनेचा मंत्री घरी, राष्ट्रवादीचे मंत्री सुरक्षित! शिवसेना आणि काँग्रेसमध्ये वाढती नाराजी

अकोल्यात स्वाभिमानीचा ठिय्या, केळी उत्पादक शेतकऱ्यांचा विमा प्रश्न मार्गी

अकोल्यात स्वाभिमानीचा ठिय्या, केळी उत्पादक शेतकऱ्यांचा विमा प्रश्न मार्गी

#व्हाअभिव्यक्त
उद्योजकीय, वित्तीय व व्यवस्थापन सल्लागार, ज्येष्ठ लेखक, विचारवंत डॉ. गिरीश जाखोटिया यांचे मुक्त चिंतन:
“काऊ दादा , काऊ दादा, दार उघड !” कथा तिच…संदर्भ नवे…शोधू नका बरे!

“काऊ दादा , काऊ दादा, दार उघड !” कथा तिच…संदर्भ नवे…शोधू नका बरे!

आमदारकीपेक्षा मोठं संचालकपद! कोल्हापूरच्या ‘गोकुळ’ साम्राज्यासाठी लढाई!

आमदारकीपेक्षा मोठं संचालकपद! कोल्हापूरच्या ‘गोकुळ’ साम्राज्यासाठी लढाई!

भाजपाकडून काँग्रेस लक्ष्य, हाताला किती हिस्सा? राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना बोलते करण्याचीही मागणी

भाजपाकडून काँग्रेस लक्ष्य, हाताला किती हिस्सा? राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना बोलते करण्याचीही मागणी

परमबीर सिंग प्रकरण भाजपवरच उलटणार! सामनात भाजपाला ठोकताना प्रशासनावर नियंत्रण नसल्याचा घरचा अहेर!

परमबीर सिंग प्रकरण भाजपवरच उलटणार! सामनात भाजपाला ठोकताना प्रशासनावर नियंत्रण नसल्याचा घरचा अहेर!

उपयोगी बातम्या

कर्जदारांसाठी दंडात्मक व्याजमाफीचा दिलासा, पण…

कर्जदारांसाठी दंडात्मक व्याजमाफीचा दिलासा, पण…

गॅस सिलिंडर कसा स्वस्तात मिळवता येईल? जाणून घ्या…

गॅस सिलिंडर कसा स्वस्तात मिळवता येईल? जाणून घ्या…

एक एप्रिलपासून ४५ वर्षांवरील प्रत्येकाला कोरोना लस…नाव नोंदवा आताच!

एक एप्रिलपासून ४५ वर्षांवरील प्रत्येकाला कोरोना लस…नाव नोंदवा आताच!

सामान्य नागरिकांसाठी शालेय मैदाने खुली न केल्यास सिडको शाळांवर करणार कारवाई

नागरिकांसाठी मैदाने खुली न केल्यास सिडको शाळांवर कारवाई करणार

महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट: मंगळवार, २३ मार्च २०२१

महाराष्ट्रात २८,६९९ नवे रुग्ण, मृत्यूचे प्रमाण वाढले, ४८ तासात ७४ मृत्यू

महाराष्ट्रात २८,६९९ नवे रुग्ण, मृत्यूचे प्रमाण वाढले, ४८ तासात ७४ मृत्यू  

लेटेस्ट टेक
आता व्हॉट्सअपवर भन्नाट फिचर…स्वत:शीच करा चॅट! कसं ते जाणून घ्या…

आता व्हॉट्सअपवर भन्नाट फिचर…स्वत:शीच करा चॅट! कसं ते जाणून घ्या…

चांगल्या बातम्या
#मुक्तपीठ बुधवारचे गुड न्यूज मॉर्निंग बातमीपत्र
मन प्रसन्न करणाऱ्या चांगल्या बातम्या

#मुक्तपीठ बुधवारचे गुड न्यूज मॉर्निंग बातमीपत्र

पाहा व्हिडीओ: आज अपेक्षा सकपाळचं गुड न्यूज मॉर्निंग बातमीपत्र

नोकरी-धंदा-शिक्षण
बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये १५० जागांसाठी भरती

बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये १५० जागांसाठी भरती

Tags: Latest Newsmuktppeethताज्या घडामोडी
Previous Post

अकोल्यात स्वाभिमानीचा ठिय्या, केळी उत्पादक शेतकऱ्यांचा विमा प्रश्न मार्गी

Next Post

*मनोरंजन महत्त्वाचे*: १. लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ आता लवकरच अॅनिमेटेड स्वरूपात प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. ही मालिका खास लहान मुलांसाठी बनविण्यात आली आहे. २. अभिनेत्री माधुरी दीक्षित यांचा नुकताच आलेला टीव्हीवरील ‘डान्स दीवाने ३.’या लोकप्रिय रिअॅलिटी शोमध्ये बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेत्री वहीदा रहमान, हेलन आणि आशा पारेख या हजेरी लावणार आहेत. तर माधुरीने त्यांच्यासोबत डान्स केला असून सोशल मीडियावर त्यांचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ३. अभिनेत्री एरिका फर्नाडिस म्हणजेच ‘कसौटी जिंदगी की’ या मालिकेतील प्रेरणा. ही नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते. सध्या ती मालदिवमध्ये सुट्टी एन्जॉय करत आहे. यामुळे तिचे हॉट लूकमधील फोटो चर्चेत आहेत. ४. मराठमोळी अभिनेत्री तसेच लावणीची क्विन म्हणजेच मानसी नाईक आपल्या हॉट अंदाजामुळे नेहमीच चर्चेत असते. मानसीने नुकतेच आपले काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. मानसीने बाथरुममध्ये फोटोशूट केले आहे. यात ती सुंदर दिसत आहे. ५. आता बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांचा ‘चेहरे’ आणि त्यांचा मुलगा अभिषेक बच्चनचा ‘द बिग बुल’ चित्रपट एकाच दिवशी म्हणजे ९ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहेत. एकाच दिवशी दोन चित्रपट प्रदर्शित होणे हे काही नवीन नाही. परंतु बाप-लेकाचे हे चित्रपट एकाच दिवशी येत आहेत म्हणून ही चर्चा रंगली आहे.

Next Post

*मनोरंजन महत्त्वाचे*: १. लोकप्रिय मालिका 'तारक मेहता का उल्टा चष्मा' आता लवकरच अॅनिमेटेड स्वरूपात प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. ही मालिका खास लहान मुलांसाठी बनविण्यात आली आहे. २. अभिनेत्री माधुरी दीक्षित यांचा नुकताच आलेला टीव्हीवरील ‘डान्स दीवाने ३.’या लोकप्रिय रिअॅलिटी शोमध्ये बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेत्री वहीदा रहमान, हेलन आणि आशा पारेख या हजेरी लावणार आहेत. तर माधुरीने त्यांच्यासोबत डान्स केला असून सोशल मीडियावर त्यांचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ३. अभिनेत्री एरिका फर्नाडिस म्हणजेच ‘कसौटी जिंदगी की’ या मालिकेतील प्रेरणा. ही नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते. सध्या ती मालदिवमध्ये सुट्टी एन्जॉय करत आहे. यामुळे तिचे हॉट लूकमधील फोटो चर्चेत आहेत. ४. मराठमोळी अभिनेत्री तसेच लावणीची क्विन म्हणजेच मानसी नाईक आपल्या हॉट अंदाजामुळे नेहमीच चर्चेत असते. मानसीने नुकतेच आपले काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. मानसीने बाथरुममध्ये फोटोशूट केले आहे. यात ती सुंदर दिसत आहे. ५. आता बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांचा ‘चेहरे’ आणि त्यांचा मुलगा अभिषेक बच्चनचा ‘द बिग बुल’ चित्रपट एकाच दिवशी म्हणजे ९ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहेत. एकाच दिवशी दोन चित्रपट प्रदर्शित होणे हे काही नवीन नाही. परंतु बाप-लेकाचे हे चित्रपट एकाच दिवशी येत आहेत म्हणून ही चर्चा रंगली आहे.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!