Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आता व्हॉट्सअपवर भन्नाट फिचर…स्वत:शीच करा चॅट! कसं ते जाणून घ्या…

March 23, 2021
in लेटेस्ट टेक
0
whatsapp

मुक्तपीठ टीम

व्हाट्सअॅपवर कोणतेही मजकूर,लिंक, डॉक्युमेंट आणि मेसेज सेव्ह करण्यासाठी आपल्याला ते आपल्या मित्रांना किंवा नातेवाईकांना पाठवावे लागते. कारण हे मजकूर,लिंक, डॉक्युमेंट आणि मेसेज आपल्याला गरजेच्यावेळी सहज उपलब्ध होऊ शकतात. हा उपाय आपले मजकूर,लिंक, डॉक्युमेंट आणि मेसेज सेव्ह ठेवण्यासाठी एक सोपा उपाय आहे. परंतु आम्ही तुम्हाला आज यापेक्षाही सोपा उपाय सुचवणार आहोत. आणि या उपायांमुळे तुम्हाला मेसेज कोणालाही पाठवण्याची गरज नाही. या ट्रिकमुळे तुम्ही स्वतःशीच चॅट करू शकता.

व्हाट्सअॅपवर स्वतःशी चॅट करण्याच्या स्टेप

  • व्हाट्सअॅपवर स्वतःशी चॅट करण्याच्या पद्धतीसाठी दोन प्रोसेस असतील. त्यातील पहिली प्रोसेस कम्प्युटरवर पूर्ण होईल, तर दुसरी प्रोसेस मोबाईल वर पूर्ण होईल.
  • पहिल्या स्टेपमध्ये आपल्या क्रोम ब्राउजरमध्ये जाऊन यूआरएल मध्ये we.me// हे टाईप करून आपला कंट्री कोड (भारत या कंट्रीसाठी ९१) टाईप करून त्यानंतर मोबाईल नंबर टाईप करा.
  • त्यानंतर ब्राऊजरमध्ये wa.me//91XXXXXXXXXX अशा पद्धतीने दिसेल,यात Xच्या जागी तुमचा कॉन्टॅक्ट नंबर टाईप करून एंटर करा.
  • एंटर केल्यानंतर ब्राऊजरमध्ये डाउनलोड किंवा व्हाट्सअॅप वेब असे लिहिलेले दिसेल.
  • व्हाट्सअॅप वेब वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला स्वतःची चॅट स्क्रीन उघडलेली दिसेल. उघडलेल्या चॅटमध्ये तुम्ही स्वतःला हाय टाईप करून पाठवा. यानंतर तुमच्या मोबाईल मध्ये असणाऱ्या व्हाट्सअॅपमध्ये आपले चॅट बॉक्स उघडलेले दिसेल.

व्हाट्सअॅपवर स्वतःचे चॅट बॉक्स कसे बनवावे?

  • व्हाट्सअॅपवर स्वतःचे चॅट बॉक्स बनवण्यासाठी तुम्ही मोबाईलचा ही उपयोग करू शकता.
  • तुम्हाला फक्त इतर व्यक्ती सोबत एक ग्रुप बनवायचा आहे आणि त्यानंतर त्या व्यक्तीला चॅटमधून रिमूव्ह करायचे आहे.
  • यानंतर ग्रुपमध्ये फक्त तुम्हीच असाल आणि तुम्ही त्या ग्रुपमध्ये स्वतःची मजकूर,लिंक, डॉक्युमेंट आणि मेसेज सेव्ह करू शकता.

Tags: Instant messaging app WhatsAppwhatsappwhatsApp new featureव्हाट्सअॅप
Previous Post

‘शब-ए-मेराज’ व ‘शब-ए-बारात’ संदर्भात गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचना

Next Post

“वाढीव पाणी पुरवठा योजनेअंतर्गतची कामे वेळेत पूर्ण करावी”- राज्यमंत्री संजय बनसोडे

Next Post
sanjay

"वाढीव पाणी पुरवठा योजनेअंतर्गतची कामे वेळेत पूर्ण करावी"- राज्यमंत्री संजय बनसोडे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!